एक्स्प्लोर
Nashik : नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
Nashik : नाशिकच्या तपोवनात प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.

Lord Ram
1/8

मंदिराची नगरी असणाऱ्या नाशिकमध्ये रामाची मूर्ती सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतेय.
2/8

नाशिकच्या तपोवनात प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
3/8

ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असणाऱ्या नाशिकच्या पंचवटी, तपोवन परिसरात वनवास काळात श्रीरामाचे वास्तव्य होते असे मानले जात असल्याने.. राम जन्मभूमी असणाऱ्या आयोद्धेनंतर नाशिकला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
4/8

नाशिकच्या तपोवन परिसरात 70 फूट उंचीची ही रामची मूर्ती उभारण्यात आली आहे.
5/8

हाच धागा पकडून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या पुढाकारातून 70 फूट उंचीची ब्राँझ धातूची धनुर्धारी रामाची मूर्ती उभारण्यात आली आहे.
6/8

प्रभू श्रीरामाची मूर्ती ही महाराष्ट्रतील सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा करण्यात येतोय.
7/8

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील एक दोन दिवसांत लागू होणार असल्याने आजच या मूर्तीचे लोकार्पण केले जाणार असून महाराष्ट्रातील सर्वात मोठी रामाची मूर्ती असल्याचा दावा केला जातोय.
8/8

धार्मिक तीर्थक्षेत्र असणाऱ्या नाशिक नगरीत श्रीरामाची ही भव्य मूर्ती पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
Published at : 11 Oct 2024 10:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
