एक्स्प्लोर
Navratri 2024 : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात; दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
Navratri 2024 : सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते.
Navratri 2024
1/8

जगभरात आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी देवीची घटस्थापना करण्यात आली आहे.
2/8

सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हटले जाते.
Published at : 03 Oct 2024 11:00 AM (IST)
आणखी पाहा
























