एक्स्प्लोर
Photo: मुसळधार पावसाने नांदेडकर बेहाल; सखल भागात साचलं पाणी
Nanded News: नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हाहाकार पाहायला मिळत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Nanded News
1/7

गेल्या चार दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे.
2/7

या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून, काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढाला आहे.
Published at : 27 Jul 2022 01:35 PM (IST)
आणखी पाहा























