एक्स्प्लोर
Accident News: बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही आणि ऑटोचा भीषण अपघात; रिक्षा चालक जागेवरच ठार, संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक
Accident News: बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बसचा आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडलीय.
Accident News
Published at : 01 Aug 2025 11:37 AM (IST)
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
विश्व
जळगाव




























