एक्स्प्लोर
नांदेडमध्ये मद्यधुंद कार चालकाचा कहर! रिक्षा बुलेटसह उभ्या वाहनांवर भरधाव गाडी घातली; बुलेट व रिक्षाचालक गंभीर
बुलेट व रिक्षाचालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
nanded accident
1/6

नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नरजवळ मंगळवारी (29 जुलै) दुपारी सुमारे 1:15वाजता एक भीषण अपघात घडला.
2/6

भरदुपारी वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर मद्यधुंद अवस्थेतील फोर्ड एंडेवर गाडीच्या चालकाने एकामागून एक उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.
Published at : 29 Jul 2025 04:48 PM (IST)
आणखी पाहा























