एक्स्प्लोर

गिरगावच्या श्याम सदन गणेशोत्सव मंडळाकडून सर जेजे धर्मशाळेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आपुलकीचा हात

मुंबईतल्या गिरगावातील श्याम सदन श्रीगणेशोत्सव मंडळातर्फे आज नागपाड्यातील सर जेजे धर्मशाळेतील ज्येष्ठ नागरिकांना औषध वाटप आणि भेटवस्तुंचं वाटप करण्यात आलं.

Photo Credit - Ashwin Bapat

1/11
मुंबईतल्या गिरगावातील श्याम सदन श्रीगणेशोत्सव मंडळातर्फे आज नागपाड्यातील सर जेजे धर्मशाळेतील ज्येष्ठ नागरिकांना औषध वाटप आणि भेटवस्तुंचं वाटप करण्यात आलं.
मुंबईतल्या गिरगावातील श्याम सदन श्रीगणेशोत्सव मंडळातर्फे आज नागपाड्यातील सर जेजे धर्मशाळेतील ज्येष्ठ नागरिकांना औषध वाटप आणि भेटवस्तुंचं वाटप करण्यात आलं.
2/11
सुमारे 52 ज्येष्ठ नागरिकांसाठी हे औषध वाटप करण्यात आलं आहे.

3/11
वृद्धाश्रमातील 24 आजी-आजोबा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

4/11
गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत आणि औक्षण करुन ज्येष्ठ मंडळींचं स्वागत करण्यात आलं.

5/11
सूरताल ग्रुपच्या टीमने जुन्या हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रमही यावेळी सादर केला.

6/11
कार्यक्रमातील काही गाण्यांवर ज्येष्ठ मंडळींनीही ताल धरला.

7/11
गिरगावच्या शारदासदन शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

8/11
श्याम सदन श्रीगणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 96 वं वर्ष आहे.

9/11
image 9
image 9
10/11
image 10
image 10
11/11
image 11
image 11

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Embed widget