एक्स्प्लोर
Photos: बटेंगे तो कटेंगे... योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील सभेत टी-शर्टने वेधले लक्ष
राज्यात विधानसभा निवडणुकांच्या हायव्होल्टेज सभांची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही निवडणूक प्रचारात सक्रीय झाले आहेत.
Batenge to katenge T shirt in yogi rally
1/7

राज्यात विधानसभा निवडणुकांच्या हायव्होल्टेज सभांची रणधुमाळी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही निवडणूक प्रचारात सक्रीय झाले आहेत.
2/7

योगी आदित्यनाथ यांनी विदर्भातून महाराष्ट्रातील प्रचारसंभांचा धडाका सुरू केला असून पहिल्याच सभेत बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. त्यांच्या या घोषणेवरुन विरोधकांनी महायुतीवर टीका केली आहे.
Published at : 13 Nov 2024 05:44 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर