एक्स्प्लोर
PHOTO : विठुरायाच्या गाभाऱ्यात मोगऱ्याचा बहर; मोहिनी एकादशीनिमित्त आकर्षक सजावट

File Photo
1/11

आज वैशाख शुद्ध एकादशी अर्थात मोहिनी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
2/11

आजचा हा योग शेकडो वर्षातून आला असून आजच एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी असा दुर्मिळ तिहेरी योग जुळून आल्याने याला त्रिस्पर्ष वंजुला महाद्वादशी असे म्हणाले जाते.
3/11

आज सकाळी पावणेसातपर्यंत सूर्याने पाहिलेली मोहिनी एकादशी आहे. नंतर दिवसभर द्वादशी आणि मध्यरात्री 3 वाजून 38 मिनिटांनी त्रयोदशी लागत असल्याने तीनही दिवसांचा दुर्मिळ योग शेकडो वर्षांनी एकत्र आल्याने वारकरी संप्रदायात याला खूप महत्त्व आहे.
4/11

याच दिवसाचे औचित्य साधून पुणे येथील भाविक नानासाहेब दिनकरराव परचुंड पाटील यांनी मोगरा, गुलाब, झेंडू आणि अश्टरच्या फुलांनी विठ्ठल मंदिर सजवले आहे.
5/11

मोगऱ्याच्या सुगंधी फुलांचे पडदे आणि मंडप चौखंबीमध्ये केला असून मोगरा आणि गुलाबाची आकर्षक रंगसंगती वापरून विठ्ठल रुक्मिणी गाभाराही सजविला आहे.
6/11

या सुगंधी फुलांच्या सुवासाने विठ्ठल मंदिर दरवळून निघाले असून लॉकडाऊनमुळे भाविकांसाठी मंदिर बंद असले, तरी देवाचे परंपरागत उपचार मात्र सुरु आहेत.
7/11

(Photo Credit : @PandharpurVR/Twitter)
8/11

(Photo Credit : @PandharpurVR/Twitter)
9/11

(Photo Credit : @PandharpurVR/Twitter)
10/11

(Photo Credit : @PandharpurVR/Twitter)
11/11

(Photo Credit : @PandharpurVR/Twitter)
Published at : 23 May 2021 08:18 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
नाशिक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
