एक्स्प्लोर
PHOTO : महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच 'ग्रीन सी टर्टल'चं घरटं, कासवाची 74 पिल्लं तारकर्ली समुद्रात
Sindhudurg Green Sea Turtle
1/8

Sindhudurg Green Sea Turtle : महाराष्ट्र किनारपट्टीवर पहिल्यांदाच सिंधुदुर्गातील देवबाग-तारकर्ली येथे संरक्षित करण्यात आलेल्या 'ग्रीन सी टर्टल' (Green Sea Turtle) या समुद्री कासवाच्या घरट्यातून 74 पिल्लं बाहेर येत समुद्रात उतरली. हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी मच्छीमार आणि सागर प्रेमींनी किनाऱ्यावर गर्दी केली होती.
2/8

देवबाग-तारकर्ली किनारपट्टीवर समुद्री कासवानं अंडी घालून घरटं बनविल्याची घटना कासव मित्र पंकज मालंडकर 11 जानेवारी रोजी समोर आणली होती.
Published at : 07 Mar 2022 10:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
ठाणे
महाराष्ट्र
मुंबई























