एक्स्प्लोर
Food : चिकन पुलाव बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, इतका चविष्ट होईल की, सगळे कौतुक करतील!
Food : तुम्ही याआधी अनेक प्रकारचे पुलाव बनवले असतील, पण कधी अशा पद्धतीने चिकन पुलाव कधी ट्राय केला आहे का? ही रेसिपी वाचून तुम्ही सहज बनवू शकता.
Food lifestyle marathi news Keep these things while making chicken pulao
1/8

पावसाळा सुरू झाला की गाजराचा हलवा, पुलाव असे अनेक स्वादिष्ट पदार्थ घरोघरी उपलब्ध होतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या भाज्या बाजारात येऊ लागल्या आहेत. फक्त भाजीच नाही तर विविध प्रकारचे भाताचे पदार्थही घरोघरी तयार होऊ लागलेत.
2/8

पावसाळ्यात बहुतेक लोकांना नॉनव्हेज पुलाव खायला आवडतो. तुम्ही याआधी अनेक प्रकारचे पुलाव बनवले असतील पण तुम्ही असा चविष्ट चिकन पुलाव कधी ट्राय केला आहे का? नसेल तर एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी वाचून तुम्ही सहज बनवू शकता.
Published at : 06 Jul 2024 03:53 PM (IST)
आणखी पाहा























