एक्स्प्लोर
PHOTO : कुठे घोड्यावर स्वार होऊन निषेध, तर कुठे सेंच्युरी झळकावली... इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचं राज्यभर आंदोलन- पाहा फोटो
काँग्रेस_आंदोलन
1/8
![मोदी सरकारच्या इंधन व गॅसच्या अन्यायी दरवाढीविरोधात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मोदी सरकारच्या इंधन व गॅसच्या अन्यायी दरवाढीविरोधात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले.
2/8
![पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.
3/8
![सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे येथे आंदोलन करण्यात आले.
4/8
![इंधन दरवाढीविरोधात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इंधन दरवाढीविरोधात औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
5/8
![पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आंदोलन करण्यात आले.
6/8
![इंधन दरवाढीविरोधात नाशिक शहर कॉंग्रेस मध्य विभागाच्या वतीने हातगाडीवर दुचाकी ठेवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इंधन दरवाढीविरोधात नाशिक शहर कॉंग्रेस मध्य विभागाच्या वतीने हातगाडीवर दुचाकी ठेवून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
7/8
![अकोला शहरातल्या वेगवेगळ्या पेट्रोल पंप वर पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अकोला शहरातल्या वेगवेगळ्या पेट्रोल पंप वर पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
8/8
![सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहर काँग्रेस घोड्यावर मिरवणूक काढत आंदोलन करण्यात आले.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ अहमदनगर शहर काँग्रेस घोड्यावर मिरवणूक काढत आंदोलन करण्यात आले.
Published at : 07 Jun 2021 08:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)