एक्स्प्लोर
Operation Kaveri: ऑपरेशन 'कावेरी' सुदानमध्ये अडकले 534 भारतीय सुखरुप परतले!
Operation Kaveri : सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरु करण्यात आलं असून 534 भारतीय सुखरुप परतले!
Operation Kaveri
1/11

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन आयएनएस सुमेधा आणि IAF C-130J लढाऊ विमान सुखरूप परतलं आहे
2/11

सुदानमध्ये (Sudan) अडकलेल्या भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारताचे ऑपरेशन कावेरी सुरु झाले आहे.
Published at : 26 Apr 2023 01:26 PM (IST)
आणखी पाहा























