एक्स्प्लोर
Share Market : शेअर बाजारात लाल चिखल! लोअर सर्किटमुळे 'या' दिग्गज शेअर्सची राखरांगोळी, शेअरहोल्डर्सचे कोट्यवधी बुडाले!
Share Market Lower Circuit : दिवसाची सुरुवात होताच आज निम्म्याहून अधिक शेअर्स गडगडले आहेत. अदानी प्रकरणाचा मोठा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला, बऱ्याच गुंतवणूकदारांना याची झळ बसली आहे.
Share Market Lower Circuit
1/10

आज शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. लाचखोरी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात गौतम अदानींना अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवलं, त्यानंतर आज अदानी समूहाचे शेअर्स घसरताना दिसत आहेत.
2/10

बाजार उघडताच अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसून आलं. अदानीसह जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, SBI, TATA MOTORS, मार्सन्स, Ls इंडस्ट्रीज यासह अनेक शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे.
Published at : 21 Nov 2024 11:32 AM (IST)
आणखी पाहा























