एक्स्प्लोर
Vidhan Sabha Elections 2024 : मनसेच्या उमेदवारांना ओवाळलं; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ओवाळणी नको, आमदारकी हवी!
Maharashtra Assembly Election 2024 : मनसेने विधानसभेची उमेदवार यादी जाहीर केली आहे. यानंतर शर्मिला ठाकरेंनी सर्व उमेदवारांचं औक्षण केलं, यावेळी ओवाळणीत त्यांनी सर्व मनसैनिकांकडे अनोखी मागणी केली.
Sharmila Thackeray requesting seats to MNS leaders in Ovalni
1/12

महाराष्ट्र विधानसभेसाठी मनसेची आणखी एक उमेदवार यादी जाहीर झाली आहे, यानंतर शर्मिला ठाकरेंनी सर्व मनसे उमेदवारांचं औक्षण केलं.
2/12

यावेळी शर्मिला ठाकरेंनी सर्व उमेदवारांना ओवाळून त्यांचं अभिनंदन देखील केलं.
Published at : 23 Oct 2024 02:23 PM (IST)
आणखी पाहा























