एक्स्प्लोर

Maharashtra MLA List: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!

Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. अशातच तुमच्या भागातील आमदार कोण असेल? वाचा संपूर्ण यादी फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Vidhan Sabha Consituncy Result: राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. पण, विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मतांचं दान महायुतीच्या पारड्यात टाकल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना (शिंदे गट), भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला राज्यातील जनतेनं स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी राज्यात महायुतीचंच सरकार येणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच आता तुमच्या मतदारसंघात किंवा तुमच्या गावाकडे कोण जिंकलं? कोणी गुलाल उधळला? आजपासून पुढच्या पाच वर्षांसाठी तुमचा आमदार कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महाराष्ट्रातील आमदारांची संपूर्ण यादी (Maharashtra 288 MLA List)

मतदारसंघ विजयी उमेदवार
अक्कलकुवा आमश्या पाडवी (शिवसेना)
शहादा राजेश पाडवी (भाजप)
नंदुरबार विजयकुमार गावित (भाजप)
नवापूर शिरिषकुमार नाईक (काँग्रेस)
साक्री मंजुळा गावित (शिवसेना)
धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील (भाजप)
धुळे शहर ओमप्रकाश अग्रवाल (भाजप)
सिंदखेडा जयकुमार रावल (भाजप)
शिरपूर काशिराम पावरा (भाजप)
चोपडा चंद्रकांत सोनवणे
(शिवसेना)
रावेर अमोल जावळे (भाजप)
भुसावळ वामन सावकरे (भाजप)
जळगाव शहर सुरेश भोळे (भाजप)
जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील (शिवसेना)
अमळनेर अनिल पाटील (NCP)
एरंडोल अमोल पाटील (शिवसेना)
चाळीसगाव मंगेश चव्हाण (भाजप)
पाचोरा किशोर पाटील (शिवसेना)
जामनेर गिरीश महाजन (भाजप)
मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील (शिवसेना)
मलकापूर चैनसुख संचेती (भाजप)
बुलडाणा संजय गायकवाड (शिवसेना)
चिखली श्वेता महाले (भाजप)
सिंदखेडराजा मनोज कायंदे (काँग्रेस)
मेहकर सिद्धार्थ खरात (ठाकरे गट)
खामगाव आकाश फुंडकर (भाजप)
जळगाव (जामोद) संजय कुटे (भाजप)
अकोट प्रकाश भारसाकळे (भाजप)
बाळापूर नितीन देशमुख (ठाकरे गट)
अकोला पश्चिम साजिद खान (काँग्रेस)
अकोला पूर्व रणधीर सावकर (भाजप)
मूर्तिझापूर हरिश पिंपळे (भाजप)
रिसोड अमित झनक (काँग्रेस)
वाशिम श्याम खोडे (भाजप)
कारंजा सई डहाके (भाजप)
धामणगाव रेल्वे प्रताप अडसड (भाजप)
बडनेरा रवी राणा (अपक्ष)
अमरावती सुलभा खोडके (NCP)
तिवसा राजेश वानखेडे (भाजप)
दर्यापूर गजानन लवाटे (ठाकरे गट)
मेळघाट केवलराम काळे (भाजप)
अचलपूर प्रवीण तायडे (भाजप)
मोर्शी उमेश यावलकर (भाजप)
आर्वी सुमीत वानखेडे (भाजप)
देवळी राजेश बकाणे (भाजप)
हिंघणघाट समीर कुनावर (भाजप)
वर्धा पंकज भोयार (भाजप)
काटोल चरणसिंह ठाकूर (भाजप)
सावनेर आशिष देशमुख (भाजप)
हिंगणा समीर मेघे (भाजप)
उमरेड किसन वानखेडे (भाजप)
नागपूर (दक्षिण पश्चिम) देवेंद्र फडणवीस (भाजप)
नागपूर दक्षिण मोहन मते (भाजप)
नागपूर पूर्व कृष्णा खोपडे (भाजप)
नागपूर मध्य प्रवीण दटके (भाजप)
नागपूर पश्चिम विकास ठाकरे (काँग्रेस)
नागपूर उत्तर नितीन राऊत (काँग्रेस)
कामठी चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
रामटेक आशिष जायस्वाल (शिवसेना)
तुमसर राजू  कारेमोरे (NCP)
भंडारा नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)
साकोली नाना पटोले (काँग्रेस)
अ. मोरगाव विजय रहांगडाले (भाजप)
तिरोरा विजय रहांगडाले (भाजप)
गोंदिया विनोद अग्रवाल (भाजप)
आमगाव संजय पुराम (भाजप)
आरमोरी रामदास मसराम (काँग्रेस)
गडचिरोली मिलिंद रामजी (भाजप)
अहेरी धर्मराव आत्राम (NCP)
राजुरा देवराव भोंगळे (भाजप)
चंद्रपूर किशोर जोरगेवार (भाजप)
बल्लारपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप)
ब्रह्मपूरी विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
चिमुर बंटी भांगडीया (भाजप)
वरोरा करण देवतळे (भाजप)
वणी संजय दरेकर (ठाकरे गट)
राळेगाव अशोक उइके (भाजप)
यवतमाळ अनिल मंगळुरकर (Congress)
दिग्रस संजय राठोड (शिवसेना)
आर्णी राजू तोडसाम (भाजप)
पुसद इंद्रनिल नाईक (NCP)
उमरखेड किसन वानखेडे (भाजप)
किनवट भिमराव केराम (भाजप)
हदगाव बाबुराव कोहळीकर (शिवसेना)
भोकर श्रीजया चव्हाण (भाजप)
नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर (भाजप)
नांदेड दक्षिण आनंद तिडके (शिवसेना)
लोहा प्रतापराव चिखलीकर (NCP)
नायगाव राजेश पवार (भाजप)
देगलूर जितेश अंतापूरकर (भाजप)
मुखेड तुषार राठोड (भाजप)
वसमत राजू नवघरे (NCP)
कळमनूरी संतोष बांगर (शिवसेना)
हिंगोली तानाजी मुटकुळे (भाजप)
जिंतूर मेघना बोर्डिकर (भाजप)
परभणी राहुल पाटील (ठाकरे गट)
गंगाखेड रत्नाकर गुट्टे (रासप)
पाथरी राजेश विटेकर (NCP)
परतूर बबनराव यादव (भाजप)
घनसावंगी हिकमत उधाण (शिवसेना)
जालना अर्जुन खोतकर (शिवसेना)
बदनापूर नारायण कुचे (भाजप)
भोकरदण संतोष दानवे (भाजप)
सिल्लोड अब्दुल सत्तार (शिवसेना)
कन्नड संजना जाधव (शिवसेना)
फुलंब्री अनुराधा चव्हाण (भाजप)
औरंगाबाद मध्य प्रदीप जायस्वाल (शिवसेना)
औरंगाबाद पश्चिम संजय शिरसाट (शिवसेना)
औरंगाबाद पूर्व अतुल सावे (भाजप)
पैठण विलास भुमरे (शिवसेना)
गंगापूर प्रशांत बंब (भाजप)
वैजापूर रमेश बोरनारे (शिवसेना)
नांदगाव सुहास कांदे (शिवसेना)
मालेगाव मध्य मोहम्मद इस्माईल मुफ्ती (AIMIM)
मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना)
बागलाण दिलीप बोरसे (भाजप)
कळवण नितीन पवार (NCP)
चांदवड पांडुरंग जगताप (भाजप)
येवला छगन भुजबळ (NCP)
सिन्नर माणिकराव कोकाटे (NCP)
निफाड दिलीप बनकर (NCP)
दिंडोरी नरहरी झिरवाळ (NCP)
नाशिक पूर्व राहुल ढिकळे (भाजप)
नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप)
नाशिक पश्चिम सिमा हिरे (भाजप)
देवळाली सरोज अहिरे (NCP)
इगतपुरी हिरामण खोसकर (काँग्रेस)
डहाणू विनोद निकोले (कम्युनिस्ट पार्टी)
विक्रमगड हरिशचंद्र भोये (भाजप)
पालघर राजेंद्र गावित (भाजप)
बोईसर विलास तरे (शिवसेना)
नालासोपारा राजन नाईक (भाजप)
वसई स्नेहा दुबे (भाजप)
भिवंडी ग्रामीण शांताराम मोरे (शिवसेना)
शहापूर दौलत दरोडा (NCP)
भिवंडी पश्चिम महेश चौगुले (भाजप)
भिवंडी पूर्व रईस पाटील (समाजवादी पार्टी)
कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिवसेना)
मुरबाड किसन कथोरे (भाजप)
अंबरनाथ बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगर कुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (भाजप)
डोंबिवली रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण ग्रामीण राजेश मोरे (शिवसेना)
मीरा भाईंदर नरेंद्र मेहता (भाजप)
ओवळा माजीवाडा प्रताप सरनाईक (शिवसेना)
कोपरी पाचपाखडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे संजय केळकर (भाजप)
मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (शरद पवार)
ऐरोली गणेश नाईक (भाजप)
बेलापूर मंदा म्हात्रे
बोरिवली संजय उपाध्याय (भाजप)
दहिसर मनिषा चौधरी (भाजप)
मागाठाणे प्रकाश सुर्वे (भाजप)
मुलुंड महिर कोटेचा (भाजप)
विक्रोळी सुनिल राऊत (ठाकरे गट)
भांडुप पश्चिम अशोक पाटील (शिवसेना)
जोगेश्वरी पूर्व अनंत नर (ठाकरे गट)
दिंडोशी सुनील प्रभू (ठाकरे गट)
कांदिवली पूर्व अतुल भातखळकर (भाजप)
चारकोप योगेश सागर (भाजप)
मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस)
गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप)
वर्सोवा हारुन खान (ठाकरे गट)
अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप)
अंधेरी पूर्व मुरजी पटेल (शिवसेना)
विर्लेपार्ले पराग अळवणी (भाजप)
चांदिवली दिलीप लांडे (शिवसेना)
घाटकोपर पश्चिम राम कदम (भाजप)
घाटकोपर पूर्व पराग शाह (भाजप)
मानखुर्द- शिवाजी नगर अबू आझमी (समाजवादी पार्टी) 
अणुशक्ती नगर सना मलिक (NCP)
चेंबूर तुकाराम काते (शिवसेना)
कुर्ला मंगेश कुडाळकर (शिवसेना)
कलिना संजय पोतणीस (ठाकरे गट)
वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई (ठाकरे गट)
वांद्रे पश्चिम आशिष शेलार (भाजप)
धारावी ज्योती गायकवाड (काँग्रेस)
सायन कोळीवाडा कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)
वडाळा कालिदास कोळंबकर (भाजप)
माहीम महेश सावंत (ठाकरे गट)
वरळी आदित्य ठाकरे (ठाकरे गट)
शिवडी अजय चौधरी (ठाकरे गट)
भायखळा मनोज जामसुतकर (ठाकरे गट)
मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजप)
मुंबादेवी अमीन पटेल (काँग्रेस)
कुलाबा राहुल नार्वेकर (भाजप)
पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जत महेंद्र थोरवे (शिवसेना)
उरण महेश बालदी (भाजप)
पेण रवीशेठ पाटील (भाजप)
अलिबाग महेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धन अदिती तटकरे (NCP)
महाड भरत गोगावले (शिवसेना)
जुन्नर शरद सोनावणे (अपक्ष)
आंबेगाव दिलीप वळसे पाटील (NCP)
खेड आळंदी बालाजी काळे (ठाकरे गट)
शिरूर माऊली आबा कटके (NCP)
दौंड राहुल कुल (भाजप)
इंदापूर दत्ता भरणे (NCP)
बारामती अजित पवार (NCP)
पुरंदर विजय शिवतारे (शिवसेना)
भोर शंकर माडेकर (NCP)
मावळ सुनील शेळके (NCP)
चिंचवड शंकर जगताप (भाजप)
पिंपरी अन्ना बनसोडे (NCP)
भोसरी महेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरी बापू पठारे (शरद पवार गट)
शिवाजी नगर सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरूड चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासला भिमराव तापकीर (NCP)
पर्वती माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसर चेतन तुपे (NCP)
पुणे कँटोनमेंट सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठ हेमंत रासने (भाजप)
अकोले किरण लहामटे (NCP)
संगमनेर अमोल खताळ (शिवसेना)
शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
कोपरगाव आशुतोष काळे (NCP)
श्रीरामपूर हेमंत ओगले (भाजप)
नेवासा विठ्ठलराव लंघे (शिवसेना)
शेवगाव मोनिका राजळे (भाजप)
राहुरी शिवाजीराव कर्डीले (भाजप)
पारनेर काशिनाथ दाते (काँग्रेस)
अहमदनगर शहर संग्राम जगताप (NCP)
श्रीगोंदा विक्रम पाचपुते (भाजप)
कर्जत जामखेड रोहित पवार (शरद पवार)
गेवराई विजयसिंह पंडित (NCP)
माजलगाव प्रकाश सोळंके (NCP)
बीड संदीप क्षीरसागर (शरद पवार गट)
आष्टी सुरेश धस (भाजप)
केज नमिता मुंदडा (भाजप)
परळी धनंजय मुंडे (NCP)
लातूर ग्रामीण रमेश कराड (भाजप)
लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस)
अहमदपूर बाबासाहेब पाटील (काँग्रेस)
उदगीर संजय बनसोड (NCP)
निलंगा संभाजी निलंदेकर (भाजप)
औसा अभिमन्यु पवार (भाजप)
उमरगा प्रवीण स्वामी (ठाकरे गट)
तुळजापूर राण जगजितसिंह (भाजप)
उस्मानाबाद-कळंब कैलास पाटील (ठाकरे गट)
परांडा तानाजी सावंत (शिवसेना)
करमाळा नारायण पाटील (शरद पवार गट)
माढा अभिजीत पाटील (शरद पवार गट)
बार्शी दिलीप सोपल (ठाकरे गट)
मोहोळ राजू खरे (शरद पवार गट)
सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख (भाजप)
सोलापूर शहर मध्य देवेंद्र पोटे (भाजप)
सोलापूर दक्षिण सुभाष देशमुख (भाजप)
अक्कलकोट सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
पंढरपूर समाधान आवताडे (भाजप)
सांगोले बाबासाहेब देशमुख (शेकाप)
माळशिरस उत्तम जानकर (शरद पवार गट)
फलटण सचिन पाटील (NCP)
वाई मकरंद पाटील (NCP)
कोरेगाव महेश शिंदे (NCP)
माण जयकुमार गोरे (भाजप)
कराड उत्तर मनोज घोरपडे (भाजप)
कराड दक्षिण अतुल भोसले (भाजप)
पाटण शंभुराज देसाई (शिवसेना)
सातारा शिवेंद्रराजे भोसले (भाजप)
दापोली योगेश कदम (शिवसेना)
गुहागर भास्कर जाधव (ठाकरे गट)
चिपळूण शेखर निकम (NCP)
रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना)
राजापूर किरण सामंत (शिवसेना)
कणकवली नितेश राणे (भाजप)
कुडाळ निलेश राणे (शिवसेना)
सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना)
चंदगड शिवराज पाटील (अपक्ष)
राधानगरी आनंदराव आबिटकर (शिवसेना)
कागल हसन मुश्रीफ (NCP)
कोल्हापूर दक्षिण अमल महाडिक (भाजप)
करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना)
कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना)
शाहूवाडी विनय कोरे (जन सुराज्य शक्ती)
हातकणंगले अशोक माने (जन सुराज्य शक्ती)
इचलकरंजी राहुल आवडे (भाजप)
शिरोळ राजेंद्र यड्रावकर (अपक्ष)
मिरज सुरेश खाडे (भाजप)
सांगली सुधीर गाडगीळ (भाजप)
इस्लामपूर जयंत पाटील (शरद पवार गट)
शिराळा सत्यजित देशमुख (भाजप)
पलूस कडेगाव विश्वजित कदम (काँग्रेस)
खानापूर सुहास बाबर (शिवसेना)
तासगाव – कवटे महांकाळ रोहित पाटील (शरद पवार गट)
जत गोपिचंद पडळकर (भाजप)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...

श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
राज-उद्धव ठाकरे पुन्हा ग्रँड शो करणार, ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा, पहिली उमेदवारी यादीही जाहीर करणार
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
Manikrao Kokate and Ajit Pawar: माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
माणिकराव कोकाटेंच मंत्रिपद दुसऱ्यांदा धोक्यात, अजित पवारांच्या भेटीत महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता
Dhurandhar Box Office Collection Day 12: 'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
'धुरंधर'नं सर्वांना धूळ चारली; 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं, 400 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Embed widget