एक्स्प्लोर

धमक्यांच्या फोन कॉल्समुळे विमान कंपन्याचे 9 दिवसांत 600 कोटींचे नुकसान

काही दिवसांपासून विमान कंपन्याना बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या अफवांचे प्रमाण वाढले आहे. या अफवा विमानांना लक्ष्य करून पसरवल्या जात आहे त्यामुळे विमान कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणामध्ये गोंधळ उडत आहे.

600 crore loss to airlines in 9 days due to threatening phone calls

1/9
गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर आणि विमान कंपन्या ना  बॉम्बच्या धमक्या देणाऱ्या अफवांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे. या अफवा मुख्यतः विमानांना लक्ष्य करून पसरवल्या जात आहे त्यामुळे विमान कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणामध्ये गोंधळ उडत आहे.

2/9
या कारणांमुळे तातडीची तपासणी करण्यात आली होती. मंगळवारी विविध कंपन्यांना 50 पेक्षा जास्त धमकीचे कॉल्स आले होते. या धमक्या सर्वे खोटे सिद्ध झालेलं दिसत आहे आणि त्याचमुळे जवळपास  मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आणि प्रवासांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

3/9
जवळपास 170 विमानावर याचा परिणाम दिसून आले. सुरक्षा यंत्रणा प्रत्येक अफवांना गांभीर्याने घेतात, प्रवाशी सुरक्षता हे सर्वोच्च प्राधान्य असल्याकारणाने तपासात विलंब झाला होता यामुळे विमाने रद्द होणे, उशिरा सुटणे तसेच तातडीच्या तपासणी करणे अश्या अनेक घटना घडल्या त्यामुळे प्रवाशी त्रस्त झालेले दिसून आले.

4/9
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 13 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे त्यामध्ये विशेतः
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 13 विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे त्यामध्ये विशेतः "एअर इंडिया" आणि "इंडिगो" विमानांचा समावेश होता.
5/9
"विस्तारा" च्या 11 तर "अकासा एअर" च्या 12 कंपन्यानाही धमकी मिळाली होती. सोमवरी रात्रीच्या सुमारास "एअर इंडिया ", "विस्तारा ", "इंडिगो" कंपन्यांना 30 विमानामध्ये स्फोटक असल्याची माहिती पाठवण्यात आली.
6/9
देशांतगर्त विमान सेवा अडचणीत आढळ्यास तर कंपनीला जवळपास 1.50 कोटींचा तोटा सोसावा लगतो. परंतु आंतरराष्ट्रीय सेवांमध्ये हा तोटा 5 ते 5.50 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सरासरी एका विमान अफवेमुळे 3.50 कोटींचे नुकसान होते.

7/9
मागच्या 9 दिवसापांसून विमान कंपन्याचे 600 कोटी हून अधिक नुकसान झाल्याची माहिती एका देशांतर्गत कंपनीच्या अधिकारी यांनी दिली.

8/9
अफवांचे व धमकीचे प्रकार थांबण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करण्याचे दिसून येत आहे तरी अजून ठोस उपाय आढळला नाही आहे तसेच अफवा फसरवणार्यांना कायदा दुरुस्तीपासून तर नो फ़्ल्याईन्ग यादीत टाकण्यापासून अनेक विचार आहेत.

9/9
योग्य ती तपासणी करून अश्या धमक्यांचे मूळ कारण शोधून कठोर कार्यवाही करणे अत्यावश्यक झाले आहे जेणेकरून प्रवाशांना सुरक्षेतेची हमी राहील.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंच्या सुरेश धस यांना कानपिचक्याTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaNashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीतPune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मागील 15 कसोटीत फक्त एका अर्धशतकासह अवघ्या 619 धावा; कॅप्टन रोहित कसोटी फॉर्मेटमधून निवृत्त होणार? पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
''प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला; वाल्मिक कराडला अटक झाली का नाही, हे मला माहिती नाही''
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार

Yashasvi Jaiswal Wicket Controversy : OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Embed widget