एक्स्प्लोर

Odisha Train Accident: कुठे आक्रोश, तर कुणी घेतंय आपल्या माणसांचा शोध... अंगावर शहारे आणणारे ओडिशा अपघाताचे फोटो

Odisha Train Accident: ओदिशातील बालासोर इथे काल (2 जून) रात्री झालेल्या एका मोठ्या रेल्वे अपघातात 207 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

Odisha Train Accident

1/10
Coromandel Express Derail:  बालासोर येथे संध्याकाळी 6.51 च्या सुमारास रेल्वे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रेनचे डब्बे उडून बाजूला पडले.

2/10
या अपघातात अजुनही अनेक प्रवासी रेल्वेच्या डब्यात अडकल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय 32 जणांची एनडीआरएफ टीम बचावाकार्यासाठी घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.

3/10
ओडिशातील बालासोरमध्ये 2 जून रोजी बाहानागा रेल्वे स्थानकाजवळ एक भीषण अपघात झाला. अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

4/10
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात तीन ट्रेन म्हणजेच, मालगाडी, कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा एक्सप्रेस एकमेकांना धडकल्यानं झाला.

5/10
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या अपघातानंतर रेल्वेकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय पंतप्रधान मदत निधीतूनही मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.

6/10
रेल्वे अपघातातील अनेक जखमींना गोपाळपूर, खंटापाडा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामुळे बालासोर ते भुवनेश्वरपर्यंतची रुग्णालयं जखमींनी भरलेली आहेत.

7/10
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, नवीन पटनायक यांच्यासह अनेक नेत्यांनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

8/10

9/10
बालासोर ट्रेनमध्ये शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

10/10
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात सर्वप्रथम, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या ट्रॅकवर वेगानं जाणाऱ्या कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. कोरोमंडल एक्सप्रेस पलीकडून येणाऱ्या मालगाडीला धडकली.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget