एक्स्प्लोर
महाराष्ट्रात 'या' तारखेला मान्सूनचं आगमन होणार, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज
येत्या 22 मे रोजी देशात मान्सूनच आगमन होणार आहे. तर 12 ते 13 जूनला महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
Rain News
1/10

हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार? महाराष्ट्रात कधी पाऊस पडणार? याबाबतची माहिती दिलीय.
2/10

ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्या वर्षी अर्थातच 2023 मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.
Published at : 08 May 2024 05:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























