एक्स्प्लोर
उत्तर भारतात उष्णतेच्या झळा, तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे
देशात तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. अनेक राज्यात तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढ गेला आहे.
IMD Weather
1/9

देशात दिवसेंदिवस तापमानाचा (Temperature) पारा वाढत आहे. उष्णतेमुळं नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे.
2/9

उष्णतेच्या (Heat) पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.
Published at : 18 May 2024 01:55 PM (IST)
आणखी पाहा























