एक्स्प्लोर
आनंदाची बातमी! 'या' भागात झालं मान्सूनच आगमन
न्सूनसंदर्भात (Mansoon) आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून काही भागात दाखल झाला आहे.
Mansoon News
1/9

मान्सूनसंदर्भात (Mansoon) आनंदाची बातमी समोर आली आहे. नैऋत्य मान्सून मालदीव, कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागासह निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) याबाबतची माहिती जाहीर केली आहे.
2/9

गेल्या 24 तासात निकोबार बेटांवर मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Published at : 19 May 2024 05:55 PM (IST)
आणखी पाहा























