एक्स्प्लोर
Lok Sabha Elections 2024: आम आदमी पक्ष भ्रष्टाचारानं बरबटलेला; अण्णा हजारेंचं नाव घेत योगी आदित्यनाथांचे गंभीर आरोप
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दरम्यान, उत्तर प्रदेश (UP) चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत एका जाहीर सभेत सांगितले की, AAP दुहेरी चारित्र्य स्वीकारतं.
Lok Sabha Elections 2024 | Yogi Adityanath
1/8

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम आदमी पक्षावर (AAP) वर जोरदार निशाणा साधला आहे.
2/8

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 20 मे 2024 रोजी अरविंद केजरीवालांवर अनेक गंभीर आरोप केले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील AAP वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
Published at : 21 May 2024 07:53 AM (IST)
आणखी पाहा
























