एक्स्प्लोर
Hot Summer : गल्लीपासून दिल्लीपर्यंत वाढला उन्हाचा तडाखा
यंदा उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. तापमानाचा पारा वाढत असल्याने देशभरातील नागरिक उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत.
Hot Summer
1/8

उन्हाचा तडाखा एवढा वाढला आहे की, लोक पाण्यासाठी वणवण करत आहेत.
2/8

रोजची दोन वेळची भूक भागवण्यासाठी उन्हाळा असो किंवा पावसाळा आपले रोजचे काम करत आहेत. वाढते तापमान पाहता ऊन्हापासून संरक्षण करण्यासाठी चेहऱ्याला रुमाल बांधून काम केले जात आहे.
Published at : 07 Jun 2023 02:32 PM (IST)
आणखी पाहा























