एक्स्प्लोर

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
 ऑन CM फडणवीस देशात तुमचे सरकार आहे राज्यात बारा वर्षे तुमच्या हातात सरकार आहे आमचा पूर्वीचा वचननामा पाहून बघा आम्ही सर्व वचन पूर्ण केली आहेत.   ऑन महायुती त्यांची भांडण सुरू आहेत. पैशांवरनं, पदांवरून, बंगले, पालकमंत्री पद यावरून त्यांची भांडण सुरू आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी ते एकत्र आलेले नाहीत   ऑन CM बालक टीका  मला वाटलं ते आरशात बघून बोलले असतील मला वाटलेलं ते सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत. पण, हळूहळू त्यांचा चेहरा उघड झाला आहे.  मुंबईला माहिती आहे महाराष्ट्रात खोटारडेपणा कोण करते  कोस्टल रोडच भूमिपूजन त्याची घोषणा, कामाची पाहणी आम्ही केलं.  नोटबंदी, पडता रुपया, देशातील अतिरेकी हल्ले यांच्या काळात झालेले याच क्रेडिट आम्ही घेत नाही. त्याचं सर्व श्रेय भाजपचे  ऑन अमित साटम अशा चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही

आजच्या इतर बातम्या - 5 Jan 2026 :
बिनविरोध निवडणुकांच्या निकालावरून मनसे अॅक्शन मोडमध्ये, मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले, जाधवांची उद्विग्न प्रतिक्रिया
महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये खडाखडी सुरुच, अजित पवारांकडून भाजप पुन्हा टार्गेट, तर, युती धर्म राष्ट्रवादीनेही पाळायला हवा, रवींद्र चव्हाणांनी सुनावलं
निवृत्तीच्या वक्तव्यानंतर नारायण राणेंचा यू टर्न...घरी बसायचं ठरवलं, काल दिल्या संकेतानंतर आज घुमजाव...तर निवृत्त होणार नसल्याचं राणेंकडून स्पष्ट
कुलाब्यातील धमकी प्रकरणावरून उद्धव ठाकरे-राहुल नार्वेकर वाद शिगेला, ठाकरेंच्या टीकेकडे लक्ष देत नाही, या थंडीतल्या जुन्या जखमा, नार्वेकरांचा ठाकरेंना टोला
नवी मुंबईत गणेश नाईकांची एकाधिकारशाही, म्हस्केंची टीका तर
'जिनके घर शिशे के होते है..वो दुसरो पर पत्थर नही फेका करते'...संजीव नाईकांचा  पलटवार, शिंदे-गणेश नाईक वाद शमेना

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
मोठी बातमी! हितेंद्र ठाकूरांना न भेटताच एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; बविआ अन् शिवसेनेतील चर्चेला पूर्णविराम
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचं स्वरुप बदललं, केंद्राच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर फडणवीस-चव्हाणांची स्तुतीसुमने
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताचं स्वरुप बदललं, केंद्राच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर फडणवीस-चव्हाणांची स्तुतीसुमने
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत
विधानपरिषदेच्या 12 जागांसाठी 48 जणांची नावे; भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत

व्हिडीओ

Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha
DCM Eknath Shinde Angry : विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा ताप, म्हणून एकनाथ शिंदेंचा संताप? | ABP Majha
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IPS Transfer : राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; काही जणाच्या पाच दिवसांपूर्वी झालेल्या बदल्या रद्द, पाहा संपूर्ण यादी
Sunetra Pawar : सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देणार होते, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही; आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांची नाराजी, सूत्रांची माहिती
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
RCB vs GT Qualifier 1 Live Update : आरसीबीने धरमशालेचं मैदान मारलं; गुजरातचा पराभव करत बंगळुरू फायनलमध्ये दिमाखात दाखल
Sunil Tatkare : फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
फक्त प्रफुल पटेल आणि मीच टीकेचा धनी, कुणीही नेता बचावासाठी आला नाही; राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरेंचा संताप, भुजबळांसोबत जुंपल्याची सूत्रांची माहिती
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
विधानपरिषद निवडणूक, 17 मतदारसंघात कुणाची किती ताकद? भाजप 14 जिल्ह्यात मोठा भाऊ, शिवसेना-राष्ट्रवादी कुठं
Mudra Loan : केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
केवळ 2550 रुपये भरा आणि 5 लाख मिळवा; पंतप्रधानांच्या नावे कर्ज मिळतंय? सरकारकडून मोठं स्पष्टीकरण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2026 | मंगळवार
Embed widget