एक्स्प्लोर
Chhatrapati Sambhajinagar Rains: पैठणमध्ये अतिवृष्टी, नदी-नाल्यांना पूर; तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिके पाण्याखाली, Photo
Chhatrapati Sambhajinagar Rains: मराठवाड्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून तब्बल 33 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Rains
1/11

Chhatrapati Sambhajinagar Rains: राज्यभरात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढलाय. (Photo Credit-विकास गाडे)
2/11

ऑगस्ट महिन्यात दमदार हजेरी लावल्यानंतर एका विश्रांतीनंतर राज्यभरात पावसाने पुनरागमन केलं आहे. (Photo Credit-विकास गाडे)
3/11

मराठवाड्यात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून तब्बल 33 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. (Photo Credit-विकास गाडे)
4/11

छत्रपती संभाजीनगर ,जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. (Photo Credit-विकास गाडे)
5/11

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुका टाकळी अंबड गावात अतिवृष्टी झाली आहे. (Photo Credit-विकास गाडे)
6/11

मराठवाड्यात सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळात 208 मिमी पावसाची नोंद झालीय. (Photo Credit-विकास गाडे)
7/11

जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आला आहे. (Photo Credit-विकास गाडे)
8/11

पैठणच्या विहामांडवा येथे नागरिकांच्या घरात पाणी शिरले. (Photo Credit-विकास गाडे)
9/11

हर्षी परिसरातील तूर , मका , कापूस , सोयाबीन ही पिके पाण्याखाली गेले. (Photo Credit-विकास गाडे)
10/11

शेतकऱ्याचा मोठा नुकसान, रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील पिकात पाणी शिरले. (Photo Credit-विकास गाडे)
11/11

पैठण तालुक्यात पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने विहामांडवा गावामध्ये पाणी शिरल्याने नागरीकांच मोठं नुकसान झालं. (Photo Credit-विकास गाडे)
Published at : 14 Sep 2025 12:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























