एक्स्प्लोर
Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाट यांनी कातपूर गावात ट्रक्टरमध्ये बसून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, PHOTO
Sanjay Shirsat: पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.
Sanjay Shirsat
1/6

पैठण तालुक्यातील कातपूर येथे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून ट्रॅक्टरमध्ये बसून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली.
2/6

पालकमंत्री संजय शिरसाट आज नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.
3/6

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
4/6

पैठण तालुक्याच्या ढोरकीण गावात मूधळवाडी गावात जाऊन पाहणी केली.
5/6

दरम्यान यावेळी पैठण तालुक्यातील कातपूर गावामध्ये संजय शिरसाठ यांना पाहणीसाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागला.
6/6

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेणार आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
Published at : 18 Sep 2025 02:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























