एक्स्प्लोर

Devednra Fadnavis Ashiqi Song : मंगलप्रभात लोढांच्या हुर्डा पार्टीत देवेंद्र फडणवीसांकडून कुमार सानूच्या 'या' गाण्याची फर्माइश, राहुल नार्वेकरांनी गाजवली पार्टी

Devednra Fadnavis Ashiqi Song : मंत्री मंगलप्रभात लोढांनी ही हुरडा पार्टी आयोजित केली होती. "एक दिन मिट जायेगा माती के मोल"हे गीत त्यांनी यावेळी स्टोजवर गायलं.

नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व नेते एकत्रित जमले आहेत. नागपुरात गेल्या वर्षीप्रमाणे आमदार, मंगलप्रभात लोढांनी (Mangal Prabhat Lodha) हुर्डा पार्टीचे (Hurda party) आयोजन केले होते, यावेळी भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) हुर्डी पार्टी गाजवली. यावेळी त्यांनी गाणी गायली. हुरडा पार्टीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गाणं गायलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांनी त्यांना मनमुराद दाद दिली. मंत्री मंगलप्रभात लोढांनी ही हुरडा पार्टी आयोजित केली होती. "एक दिन मिट जायेगा माती के मोल" हे गीत त्यांनी यावेळी स्टोजवर गायलं. विधानसभा अध्यक्षांच्या गाण्यावर उपस्थित आमदारांनी, नेत्यांनी आणि मंत्र्यांनी देखील उत्स्फूर्त दाद दिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

हुर्डा पार्टी आणि गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाण्याची फर्माईश केली. गायक कुमार सानू यांच्या गाण्याची फर्माईश देवेंद्र फडणवीस यांनी केली. आशिकी चित्रपटातील गाण्याला मुख्यमंत्र्यांनी पसंती दिली. मुख्यमंत्र्यांच्या फर्माईश नंतर सर्वच उपस्थितांनी त्यांच्या फर्माईशला दाद दिली. नाईंटींमधल्या गाण्याची मुख्यमंत्री फडणवीसांनाही भुरळ पडल्याचं दिसून आलं. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी "एक दिन मिट जायेगा माती के मोल" हे गीत गायलं, याला सर्व नेत्यांनी उत्स्फुर्त दाद दिली. 

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

यावेळी झालेल्या या अनौपचारिक आणि रंगतदार कार्यक्रमामुळे अधिवेशनाच्या तणावपूर्ण वातावरणाला क्षणभर विराम मिळाला. विविध पक्षांतील आमदार, मंत्री आणि नेत्यांनी उपस्थित राहून एकोप्याचे दर्शन घडवले. हुरड्याच्या मैफिलीत सर्व गोष्टी, ताणतणाव  विसरून सर्वजण मनमोकळेपणाने सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. काही नेत्यांनीही स्टेजवर जाऊन नार्वेकर यांच्यासोबत गाण्याची साथ देत कार्यक्रमाची रंगत वाढवली. हिवाळी अधिवेशनाच्या धकाधकीत अशी हलकी-फुलकी मैफल रंगल्याने नेत्यांमधील जिव्हाळाही अधोरेखित झाला. मागील वर्षी देखील मंगलप्रभात लोढांनी असंच कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

View this post on Instagram
 
A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NASA astronaut Sunita Williams Retires: तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
School girl letter to Ajit Pawar: आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Mayor BJP Shivsena Deal: मोठी बातमी: भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NASA astronaut Sunita Williams Retires: तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
School girl letter to Ajit Pawar: आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
आमच्याकडे काही सोयी नाहीत; सगळं कागदावरचं दाखवलं गेलंय, लाखो रुपये...; जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकलीने अजित पवारांना धाडलं पत्र
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
लोढा हेडक्वार्टर मुंबईत, JSWचं बीकेसीत, जे काम मुंबईत बसून होते, त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून पैसा खर्च करून 'पंचतारांकित पिकनिक' करण्याची गरज काय? राऊतांचा हल्लाबोल
Mumbai Mayor BJP Shivsena Deal: मोठी बातमी: भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
भाजप-शिवसेनेची डील झाली? मुंबईत पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात शिंदे सेनेला नाशिकच्या सत्तेत वाटा, तडजोडीचे संकेत
Devendra Fadnavis Davos: रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; प्रचंड गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान भारतात येणार, देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा
तिसऱ्या मुंबईला बुस्ट मिळणार, रायगड-पेणमध्ये ग्रोथ सेंटर उभं राहणार; देवेंद्र फडणवीसांची दावोसमधून मोठी घोषणा
Samadhan Sarvankar vs BJP: सरवणकर कुटुंबाचं काम करू नका, माझं नाव सांगा...; समाधान सरवणकरांच्या आरोपानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट व्हायरल, नेमकं काय काय म्हटलंय?
सरवणकर कुटुंबाचं काम करू नका, माझं नाव...; समाधान यांच्या आरोपानंतर व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Mahesh Sawant on Samadhan Sarvankar: समाधान सरवणकरांनी सांगितलं, भाजपच्या एका टोळीने मला हरवलं, आता ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
समाधान सरवणकर म्हणाले भाजपच्या 'त्या' टोळीमुळे हरलो, महेश सावंतांनी खडेबोल सुनावले, म्हणाले....
BMC Mayor 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?; RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी सगळं सांगितलं!
मुंबईच्या महापौरपदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?; RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी सगळं सांगितलं!
Embed widget