एक्स्प्लोर
पावसाने बळीराजा उध्वस्त, 2 एक्कर मक्याचं पीक पाण्यात; मन हेलावणारे फोटो!
मुलाबाळाप्रमाणे जपलेल पीक डोळ्यादेखत आडवं झालं, बळीराजाचा दुष्काळात तेरावा महिना...
Crops damage due to heavy rainfall
1/9

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड पाऊस पडला आहे. या अतिवृष्टीने शेती आणि घरादारांची राखरांगोळी केली आहे.
2/9

गेल्या चार-पाच दिवसांपासून मराठवाड्यातली पीकं पाण्याखाली आहेत, आता ही पीकं शेतकऱ्याच्या हातातून गेली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
Published at : 24 Sep 2025 06:48 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























