एक्स्प्लोर
Chatrapati Sambhaji Nagar: फोटोच्या नादात बिबट्याचं पिल्लू आईपासून दुरावलं!जाणून घ्या नक्की काय घडलं...
Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बिरोळा जिरे येथील शेतवस्तीत मादी बिबट्या पिल्लांसह दिसली.
मानवी स्पर्शामुळे बिबट्या आई आणि पिल्ले दुरावले!
1/5

शेतकऱ्यांनी फोटो व्हिडिओ काढण्याच्या नादात पिल्लांना हाताळले.
2/5

यातून बिबट्याच्या पिल्लांना मानवी स्पर्श झाला. मानवी स्पर्श झाल्यामुळे मादी बिबट्याने पिल्लांना जवळ घेतले नाही .
3/5

नागरिकांच्या चुकीमुळे २२ दिवसांची ही पिल्ले त्यांच्या आईपासून विभक्त झाली आहेत.
4/5

आई आणि पिल्लांची भेट घालून देण्यासाठी वनविभाग , प्राणी मित्रांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.
5/5

अखेर उपचार आणि संगोपनासाठी पिल्लांना नागपूर येथील गोरेवाडा टीटीसी सेंटरला पाठवण्यात आले आहे.
Published at : 19 Nov 2025 11:18 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
बातम्या
महाराष्ट्र
























