एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आज राजमाता जिजाऊंचा 425 वा जन्मोत्सव सोहळा; शासकीय पूजेनंतर सोहळ्याचा प्रारंभ
Rajmata Jijau Birth Anniversary Celebration: राजमाता जिजाऊ यांचा आज 425 वा जन्मोत्सव सोहळा. सकाळी 6 वाजता जिजाऊंच्या वंशजांकडून महापूजा संपन्न.
![Rajmata Jijau Birth Anniversary Celebration: राजमाता जिजाऊ यांचा आज 425 वा जन्मोत्सव सोहळा. सकाळी 6 वाजता जिजाऊंच्या वंशजांकडून महापूजा संपन्न.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/a2959241f9409d84eb0b9e7d8b99cd36167349233653388_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rajmata Jijau Birth Anniversary Celebration
1/9
![राजमाता जिजाऊ यांचा आज 425 वा जन्मोत्सव सोहळा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/f5d7b5ea71e06f19cbfbf7d6db20d91de9b35.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजमाता जिजाऊ यांचा आज 425 वा जन्मोत्सव सोहळा.
2/9
![राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथे साजरा केला जाणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/0b23796bb6ef5ae93c85285e3bc308580d276.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथे साजरा केला जाणार आहे.
3/9
![लखोजी जाधव यांच्या वंशजांनी आज सकाळी सहा वाजता पूजा करून या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/f5c6a91fd8e132b4573d54791b47ef79e4fdf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखोजी जाधव यांच्या वंशजांनी आज सकाळी सहा वाजता पूजा करून या जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात केली.
4/9
![त्यानंतर शासकीय महापूजा होऊन सर्वसामान्य जिजाऊ भक्तांना राजवाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/57ab8306ae46041fcb6f985b879a4601f7737.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर शासकीय महापूजा होऊन सर्वसामान्य जिजाऊ भक्तांना राजवाडा दर्शनासाठी खुला करण्यात आला.
5/9
![आज जन्मोत्सवानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/b198c9dac8d4b0d2f2ab4631c8e26e1804696.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज जन्मोत्सवानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे.
6/9
![जिजाऊंच्या वंशजांनी राज्यातील जनतेला जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/4f189f899c528e4c1777cfc225ceb4347b32d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिजाऊंच्या वंशजांनी राज्यातील जनतेला जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात.
7/9
![लखोजी जाधव यांचे वंशज विजय राजे जाधव म्हणाले की, शासनाने समृद्धी महामार्ग तयार करून सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांना येण्यासाठी फार मोठी सोय करून दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/49eedab6cb1f866d9e292c9e5b0d6620cf745.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लखोजी जाधव यांचे वंशज विजय राजे जाधव म्हणाले की, शासनाने समृद्धी महामार्ग तयार करून सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांना येण्यासाठी फार मोठी सोय करून दिली आहे.
8/9
![तसेच, विजय राजे जाधव यांनी सिंदखेड राजा महामार्गावर आणलंय, त्यामुळे शासनाचे धन्यवाद मानलेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/d71f95ca62808bc7c5c1c66e1c24e0e147a2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच, विजय राजे जाधव यांनी सिंदखेड राजा महामार्गावर आणलंय, त्यामुळे शासनाचे धन्यवाद मानलेत.
9/9
![आज दिवसभर सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/12/7456af91d2776fd35c97a507787296372eb05.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दिवसभर सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
Published at : 12 Jan 2023 08:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
कोल्हापूर
सोलापूर
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion