एक्स्प्लोर
Buldhana Accident : चालकाला झोप आल्याने बस आधी झाडाला धडकली, नंतर पलटली
Buldhana Accident : बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवासी गंभीर आहेत.
Buldhana Bus Accident
1/8

बुलढाण्यात जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला अपघात झाला.
2/8

बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाला.
Published at : 08 Sep 2023 08:36 AM (IST)
आणखी पाहा























