एक्स्प्लोर
Buldhana: बुलढाण्यात महापंगत, 151 क्विंटल गव्हाची पुरी तर 105 क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद
कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे.
![कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/8ddcb75b7cf3fe673a18077836f44e1b167368603516589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Maharashtra News
1/11
![बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदा हा 160 वा जन्मोत्सव आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/4aa307d95f17d991791a1c5c68f14ff115553.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाच दरवर्षी साजरा करण्यात येतो. यंदा हा 160 वा जन्मोत्सव आहे.
2/11
![कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/1aec859eac8907ff15d64bfd38303fe174c2c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनानंतर यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . या सोहळ्याची सांगता आज भव्यदिव्य अशा महापंगतीने होणार आहे.
3/11
![या महापंगतीच्या महाप्रसादाच्या निर्मिती कामाला काल पहाटे पासूनच सुरुवात झाली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/19b20cc653f385c39178a716bfd56cd3082c4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या महापंगतीच्या महाप्रसादाच्या निर्मिती कामाला काल पहाटे पासूनच सुरुवात झाली
4/11
![लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल 26 तासापासून सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/39092baec8ed8fe9e3842d4701a1a7ecce3dc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाखो भाविकांसाठी या महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल 26 तासापासून सुरू आहे.
5/11
![आज दुपारी तब्बल दीड ते दोन लाख भाविकांच्या एकाच पंगतीत महाप्रसादच वितरण होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/96a380dee69f746b9fbcc0d9c8586b93da4f6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज दुपारी तब्बल दीड ते दोन लाख भाविकांच्या एकाच पंगतीत महाप्रसादच वितरण होणार आहे.
6/11
![राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने महाप्रसादाचे वाटप आज करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/50e32efa861f14751d8c57fa5034ceb4f8248.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने महाप्रसादाचे वाटप आज करण्यात येणार आहे.
7/11
![100 ट्रॅक्टरद्वारे, दीड हजार कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या सहाय्याने शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वितरण दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/51d2e97fc2228fb4f5ebd476f6e7e997e751c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
100 ट्रॅक्टरद्वारे, दीड हजार कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्या सहाय्याने शिस्तबध्द पध्दतीने महाप्रसादाचे वितरण दुपारी चार वाजता करण्यात येणार आहे.
8/11
![भाविकांना 151 क्विंटल गव्हाची पुरी, 105 क्विंटल वांग्याच्या भाजीचे आज वितरण होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/579de9ccb5d225a3653ced854f1aacd5b9761.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भाविकांना 151 क्विंटल गव्हाची पुरी, 105 क्विंटल वांग्याच्या भाजीचे आज वितरण होणार आहे.
9/11
![हा महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी पहाटे ब्रह्ममुहुर्तावर प्रारंभ झाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/980ad1f562768681d246d05d8e8722260d144.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा महाप्रसाद बनविण्यास शुक्रवारी पहाटे ब्रह्ममुहुर्तावर प्रारंभ झाला
10/11
![हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/518f6856dbde65b1808176af268c62c57a722.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हजारो स्वयंसेवकांच्या मदतीने हा महाप्रसाद बनविण्यात आला आहे.
11/11
![2013 साली या पंगतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/f2cf22e04334c481819509d8a799b3c2bde07.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2013 साली या पंगतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली
Published at : 14 Jan 2023 02:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)