एक्स्प्लोर
भगदाड दिवसेंदिवस वाढतंय, तरी सरकारचं दुर्लक्ष; अनेक अपघात टळले, समृद्धी महामार्गावर काय घडतंय?
Samruddhi Mahamarg: तब्बल 55 हजार कोटी रूपये खर्चून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग बांधण्यात आला.
samruddhi_mahamarg
1/7

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरू होऊन जेमतेम एक वर्ष उलटलं आहे. मात्र या महामार्गाच्या कामाचा दर्जा आता समोर येत आहे. अनेक ठिकाणी कुठे खड्डे पडले आहेत, तर कुठे भेगा पडल्या आहेत.
2/7

समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील चॅलेंज 332.6 वरील दोन डोंगरांना जोडणाऱ्या मोठ्या पूलाला गेल्या 15 दिवसापासून मोठ भगदाड पडलं आहे. जवळपास दोन आठवडे उलटूनही समृद्धी महामार्ग प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
Published at : 16 Jul 2024 02:58 PM (IST)
आणखी पाहा























