एक्स्प्लोर
Buldhana News: अजगराने चक्क हरणाचं पिल्लू गिळलं; अंबाबरवा अभयारण्यात नेमकं काय घडलं?, पाहा PHOTO
Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर अंबाबरवा अभयारण्य आहे.

Buldhana News
1/6

अंबाबरवा अभयारण्यात एका भल्या मोठ्या अजगराने चक्क हरणाचं पिल्लू गिळलं.
2/6

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर अंबाबरवा अभयारण्य आहे.
3/6

अंबाबरवा अभयारण्य बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला सातपुड्याच्या कुशीत विसावलेले आहे.
4/6

या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असून वेगवेगळ्या प्रजातीचे अजगर ही अभयारण्यात बघायला मिळतात.
5/6

अजगराने हरणाचे पिल्लू गिळतानाचा व्हिडीओ एका पर्यटकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
6/6

अजगराने गिळलेल्या हरणाच्या पिल्लाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 07 Feb 2025 08:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
