एक्स्प्लोर
Top upcoming SUVs: भारतात लवकरच लॉन्च होणार 'या' टॉप 7 SUV, मिळणार जबरदस्त फीचर्स
innova hycross
1/10

Top upcoming SUVs: देशात एसयूव्ही कारची खूप क्रेझ आहे. तुम्हीही नवीन एसयूव्ही घेण्याच्या मूडमध्ये असाल, तर काही काळ प्रतीक्षा करा. आम्ही तुम्हाला देशातील टॉप आगामी SUV बद्दल सांगणार आहोत.
2/10

मारुती जिम्नी 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. ही 5-डोअर SUV असेल. जिम्नी 5-डोरला पॅडल शिफ्टर्ससह नवीन 1.5 L पेट्रोल इंजिन आणि अधिक प्रगत 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.
Published at : 14 Nov 2022 10:55 PM (IST)
आणखी पाहा























