एक्स्प्लोर

ओला आणि चेतकला देणार टक्कर, नवीन JeetX इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

iVOOMi JeetX

1/10
Electric Scooter: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) संख्या आता वाढताना दिसत आहे. अनेक वाहन उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाचं उत्पादन करत आहेत. यातच काही नवीन कंपन्यांचाही समावेश आहे. जे या क्षेत्रात नव्याने आपलं स्थान निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहेत.

2/10
यातीलच एक कंपनी आहे iVOOMi Energy. iVOOMi Energy ने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जीतएक्स (JeetX) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. या स्कूटरची प्रारंभिक किंमत 99,999 रुपये आहे.

3/10
iVOOMi Energy दावा आहे की, JeetX ही RTO नोंदणीकृत, ARAI प्रमाणित हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे. जी भारतात बनलेली आहे.

4/10
iVOOMi JeetX ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे प्रमाणित या स्कूटरचा वेग 70 किमी प्रतितास आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर JeetX आणि JeetX180 या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

5/10
iVOOMi JeetX इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर 100 किमी आणि रायडर मोडमध्ये सुमारे 90 किमीची रेंज ऑफर करते. JeetX180 इको मोडमध्ये 200 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये सुमारे 180 किमीची रेंज देणार, असा दावा कंपनीने केला आहे.

6/10
iVOOMi ची ई-स्कूटर JeetX भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये Ola S1 Pro, Bajaj Chetak आणि TVS iQube इलेक्ट्रिकशी स्पर्धा होणार आहे.

7/10
नवीन JeetX ई-स्कूटर चार मॅट रंग पर्यायांमध्ये येते - स्कार्लेट रेड, इंक ब्लू, पॉश व्हाइट आणि स्पेस ग्रे.

8/10
JeetX सिरीज iVOOMi डिलरशिपवर 1 लाख ते 1.4 लाख रुपयांच्या व्हेरिएंटनुसार उपलब्ध असेल. ही स्कूटर 1 सप्टेंबर 2022 पासून बुक केली जाऊ शकते. JeetX व्हेरिएंटची डिलिव्हरी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर JeetX180 ची डिलिव्हरी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होईल.

9/10
याशिवाय कंपनी 10 सप्टेंबर 2022 पर्यंत ही स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तिच्या नवीन JeetX सिरीजमधील ई-स्कूटर्ससह 3,000 रुपये किमतीच्या अॅक्सेसरीज मोफत देणार आहे.

10/10
इलेक्ट्रिक टू-व्हीलर JeetX मध्ये अॅक्सेसरी म्हणून ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप देखील असेल. जे ग्राहकांना ड्रायव्हिंग रेंज वाढवण्यासाठी ड्युअल बॅटरी कॉन्फिगरेशनसह त्यांचे ई-स्कूटर अपग्रेड करण्यास सक्षम करेल. कंपनीने आपल्या सर्व ई-स्कूटर्सवर ड्युअल रिमूव्हेबल बॅटरी सेटअप ऑफर करणारी भारतातील पहिली कंपनी असल्याचा दावा देखील केला आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget