एक्स्प्लोर
Best Mileage Bike: एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किमीपर्यंत मायलेज देणाऱ्या पाच बाईक, किंमतही कमी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/10c072fc39d50cf81058a4a652cb52f2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Best Mileage Bike
1/5
![Honda SP-125 मध्ये 123.94 सीसी इंजिन आहे. या 8पीएस पॉवर निर्मिती करतात. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 65 किमीपर्यंत धावू शकते. होंडा एसपी-125ची दिल्लीतील एक्स शो रुम किमत 78 हजार 947 रुपये आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/df00d3fcf92237069c5d82174fdfe07030c0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Honda SP-125 मध्ये 123.94 सीसी इंजिन आहे. या 8पीएस पॉवर निर्मिती करतात. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 65 किमीपर्यंत धावू शकते. होंडा एसपी-125ची दिल्लीतील एक्स शो रुम किमत 78 हजार 947 रुपये आहे.
2/5
![Hero HF 100 मध्ये 97.2 सीसी इंजिन आहे. 7.91 पीएस पॉवर निर्मिती करतो. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 70 किमी मायलेज देते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/5724b56290723a1e5a5da295450497b812a2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hero HF 100 मध्ये 97.2 सीसी इंजिन आहे. 7.91 पीएस पॉवर निर्मिती करतो. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 70 किमी मायलेज देते.
3/5
![TVS Sport मध्ये 99.7 सीसी इंजिन आहे. 8.1 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एका लीटर पेट्रोलमध्ये 74 किमीचा मायलेज देते. टीव्हीएस स्पोर्टची एक्स-शो रुम किंमत 58 हजार,130 पासून सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/b9b7d709854dc6dcb9716866d8d9a8663c1e4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
TVS Sport मध्ये 99.7 सीसी इंजिन आहे. 8.1 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एका लीटर पेट्रोलमध्ये 74 किमीचा मायलेज देते. टीव्हीएस स्पोर्टची एक्स-शो रुम किंमत 58 हजार,130 पासून सुरू आहे.
4/5
![Bajaj CT100 मध्ये 102 सीसी इंजिन आहे. 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 89.5 किमीचा मायलेज देते. एक्स-शो रुम किंमत 53 हजार 696 रुपयांपासून सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/4f2e58dc4a6cea3034cac5a5c1413cf941ea8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bajaj CT100 मध्ये 102 सीसी इंजिन आहे. 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 89.5 किमीचा मायलेज देते. एक्स-शो रुम किंमत 53 हजार 696 रुपयांपासून सुरू होते.
5/5
![Bajaj Platina 100 मध्ये 102 सीसीचे इंजिन आहे. 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किमीचा मायलेज देते. बजाज प्लेटिना 100 ची एक्स-शो रुम किंमत 59,040 रुपयांपासून सुरू होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/a6828f5fe8cd78a5cf393a174ca3de103fd83.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bajaj Platina 100 मध्ये 102 सीसीचे इंजिन आहे. 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किमीचा मायलेज देते. बजाज प्लेटिना 100 ची एक्स-शो रुम किंमत 59,040 रुपयांपासून सुरू होते.
Published at : 25 Dec 2021 02:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
बीड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)