एक्स्प्लोर

PHOTO: मर्सिडीजकडून जर्मनीबाहेर इलेक्ट्रिक कार बनण्याचा मान फक्त पुण्यातील प्रकल्पालाच!

Made In India Mercedes Electric Car

1/9
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, ही कार 30 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाऊ शकते. कंपनी भारतात याची किंमत 2.45 कोटी रुपये (एक्स-शोरूम)  ठेवू शकते.

2/9
यातच आता Mercedes ने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी भारताची निवड केली आहे. कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारची निर्मिती Mercedes-Benz जर्मनीनंतर फक्त पुण्यात करत आहे.

3/9
आगामी EQS 580 4MATIC कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. हे फीचर्स आधुनिक असण्यासोबतच स्मार्ट आहेत. यासोबतच या कारचा लूकही स्टायलिश आहे. ही कार देशातील पहिली मेड इन इंडिया लक्झरी इलेक्ट्रिक कार (Made In India Mercedes Electric Car) आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ.

4/9
भारतीय बाजारपेठेचं महत्व ओळखून Mercedes-Benz ने ही कार देशात बनवण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे. या अपकमिंग कारची कंपनीच्या पुण्यातील चाकण (Pune, Chakan) येथील प्लांटमध्ये निर्मिती (Mercedes Electric Car Made In Pune) करण्यात आली आहे.

5/9
ही देशातील पहिली स्वदेशी लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे.

6/9
ग्राहक ऑनलाइन किंवा  जवळच्या मर्सिडीज-बेंझ डीलरशिपला भेट देऊ ही कार बुक करू शकतात. Mercedes EQS 580 4MATIC ही भारतातील आतापर्यंतची सर्वात लांब रेंजची कार असले, असं बोललं जात आहे. तसेच ही पहिली ARAI-प्रमाणित लक्झरी ईव्ही (EV) असेल.

7/9
आगामी Mercedes-Benz EQS 580 मध्ये 107.8 kWh ची लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळू शकतो.

8/9
या EV ची रेंज सुमारे 750 किलोमीटर असल्याचा दावा केला जात आहे.

9/9
ज्यामुळे ही देशातील सर्वात लांब पल्ला गाठणारी इलेक्ट्रिक कार ठरू शकते. या कारला 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास फक्त 4.1 सेकंद लागतात.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget