एक्स्प्लोर

SUV Car : जबरदस्त एसयूव्ही कार; शानदार मायलेज, फिचर्स आणि किंमतही कमी

1/6
Tata Safari ही सात आसनी एसयूव्ही याची किंमत 14.99 लाखांपासून 23.30 लाख रुपये आहे. मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिकमध्ये ही कार उपलब्ध आहे. सफारी 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. सफारीचा मायलेज 14.08 ते 16.14 किमी प्रती लीटर इतका आहे.

2/6
Kia Caren ही सात आसनी RV आहे. ही कारची किंमत 8.99 लाखांपासून सुरू होऊन 16.49 लाख रुपये इतकी किंमत आहे. ही कार दोन इंजिन, 3 ट्रान्समिशन मॅन्यूअल, ऑटोमॅटिक (ड्युअल क्लच) आणि ऑटोमॅटिक (टॉर्क कन्वर्टर) मध्ये उपलब्ध आहे. कॅरेन्स 8 रंगांमध्ये उपलब्ध आहे. कॅरेन्सचा मायलेज 15.7 किमी प्रती लीटर ते 21.3 किमी प्रती लीटर इतका आहे. डिझेल आणि पेट्रोल या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

3/6
Maruti Suzuki Ertiga ही सात आसनी एमयूव्ही आहे. किंमत 8.11 पासून 10.84 लाख इतकी आहे. एक इंजिन पर्याय आणि 2 ट्रान्समिशन, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (टॉर्क कन्व्हर्टर) सह 7 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ही कार पाच रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

4/6
Mahindra Bolero Neo ही  एक सात आसनी एसयूव्ही याची किंमत 9 लाखांपासून ते 11.34 लाखांपर्यंत आहे. बोलेरो निओ ही कार 6 रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. ही कार 17.29 किमी प्रती लीटर इतका मायलेज देते.

5/6
Renault Triber ही सात आसनी एमयूव्ही आहे.  याची किंमत 5.67 लाखांपासून ते 8.25 लाख रुपयांपर्यंत आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिकमध्ये ही कार उपलब्ध आहे. ट्राइबर 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. ट्राइबरचा मायलेज 18.29 ते 19 किमी प्रती लीटर इतका आहे.

6/6
Mahindra Marazzo ही सात आसनी एमयूव्ही कार आहे. याची किंमत 12.79 ते 15 लाखापर्यंत आहे. Marazzo मध्ये 190 लीटरचा बूटस्पेस मिळतो. ही कार चार रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. ही कार 17.33 किमी प्रती लीटर इतका मायलेज देते. ही कार फक्त डिझेल इंजिनसह येते.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...

Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 

Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget