एक्स्प्लोर
परवडणाऱ्या किमतीत लक्झरी सुपरकार्स, जाणून घ्या कोणत्या?
तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत लक्झरी सुपरकार्सबद्दल जाणून घ्या! आमच्या टॉप निवडी एक्सप्लोर करा आणि तुमच्या स्वप्नातील राइडसाठी स्टाईल आणि परफॉर्मन्सचे परिपूर्ण मिश्रण जाणून घ्या.
Super Cars Lamborghini Temerario
1/5

बेंटले कॉन्टिनेंटल GT स्पीड (2025) ही पारंपरिक सुपरकार नाही, पण तिची परफॉर्मन्स भन्नाट आहे. जुन्या W12 इंजिनऐवजी आता V8 प्लग-इन हायब्रिड दिलं आहे. इलेक्ट्रिक मोडवरही चालते, पण खरी मजा V8 इंजिन सुरू झाल्यावरच येते. यात 771 हॉर्सपावर आहे आणि 0 ते 60 माइल्स स्पीड फक्त 3 सेकंदात पकडते. किंमत सुमारे ₹2.52 कोटी.
2/5

लँबॉर्गिनी टेमेरारियो (2025) या कारमध्ये ट्विन-टर्बो V8 इंजिन आणि 3 इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. मिळून 907 हॉर्सपावरची ताकद देते. फक्त 2.7 सेकंदात 0 ते 60 माइल्स स्पीड पकडते आणि टॉप स्पीड 213 माइल्स आहे. किंमत साधारण ₹2.42 कोटी.
Published at : 17 Aug 2025 06:44 PM (IST)
आणखी पाहा























