एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: एकट्या आमदाराने स्वखर्चाने संपूर्ण तालुक्यातील 'लम्पी लसीकरण' केलं
Aurangabad : महाराष्ट्रात जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.
![Aurangabad : महाराष्ट्रात जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/7b341a9b99b96a5531a9cb8cd62e06bb166479504051789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Animal Vaccination
1/8
![औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्वतःच्या खर्चातून जनावरांचे लसीकरण करण्याचे उपक्रम हाती घेतले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/e215679cf740d99f82cd1e4370d61bb699b79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादमधील गंगापूर तालुक्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी स्वतःच्या खर्चातून जनावरांचे लसीकरण करण्याचे उपक्रम हाती घेतले आहे.
2/8
![आमदार बंब यांनी स्वतःच्या खर्चातून 80 हजार खाजगी लसी विकत घेतल्या आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/0bcad8e876d0c60120614daa00d1593237691.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमदार बंब यांनी स्वतःच्या खर्चातून 80 हजार खाजगी लसी विकत घेतल्या आहे.
3/8
![गंगापूर तालुक्यातील 68 हजार जनावरांचं लसीकरण केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/dee83d9839ad84005c834f627bc78ad89bf6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गंगापूर तालुक्यातील 68 हजार जनावरांचं लसीकरण केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
4/8
![यासाठी 40 शासकीय आणि खाजगी डॉक्टरांची फौज उभा करण्यात आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/daa9621973ec5a295a7ac5836ffa26855500c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी 40 शासकीय आणि खाजगी डॉक्टरांची फौज उभा करण्यात आली होती.
5/8
![एकूण पाच दिवसांत संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/b499389a1a7fde5c42c240a504c798bdd983a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एकूण पाच दिवसांत संपूर्ण तालुक्यातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
6/8
![यासाठी आमदार बंब यांना 12 लाख रुपायांचा खर्च आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/8f4cf90ff52173f950a63b91ac5ea0d263c93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी आमदार बंब यांना 12 लाख रुपायांचा खर्च आला आहे.
7/8
![संपूर्ण लसीकरण झालेला गंगापूर तालुका राज्यातील पहिला तालुका ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/8c59ba251840b0f2b94fc1943566c3dc93a16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संपूर्ण लसीकरण झालेला गंगापूर तालुका राज्यातील पहिला तालुका ठरला आहे.
8/8
![त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/03/87ef7067f26c7ab8a5b8b246459ff9c27f07f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Published at : 03 Oct 2022 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)