एक्स्प्लोर
Navratri 2023: आता तयारी नवरात्रोत्सवाची, खासदार नवनीत राणा यांची दांडिया प्रशिक्षणाला हजेरी
Navratri 2023: शारदीय नवरात्रोत्सव हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
Navneet Rana
1/9

15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. 15 ते 24 ऑक्टोबरदरम्यान देशात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
2/9

याच पार्श्वभूमीवर अमरावतीती दांडियाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे.
3/9

या प्रशिक्षणात खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली.
4/9

अमरावती शहरात दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.याचवेळी अमरावती शहरात देखील विविध ठिकाणी दांडियाच आयोजन केला जातो.
5/9

शहरातील हरीचंद लॉनच्या गार्डनमध्ये मोठ्याप्रमाणावर महिलांचं दांडिया प्रशिक्षण सुरु असून यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली.
6/9

नवनीत राणा यांनी यावेळी दांडिया डान्स केल्याने उपस्थितांचे डोळे चक्रावून गेले
7/9

नवनीत राणा सहभागी झाल्याने महिलांचा उत्साह द्विगुणीत झाला.यावेळी नवनीत राणा यांनी विविध प्रकारचे स्टेप केल्या.
8/9

अमरावती शहरात दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
9/9

शहरात मोठ्या प्रमाणावर महिलांचं दांडिया प्रशिक्षण सुरु असून यामध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावत दांडिया डान्स केला.
Published at : 09 Oct 2023 07:36 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई


















