एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Akola News: तब्बल 14 प्रकारचे रंगीबेरंगी गुलाब अन् बरंच काही; अकोल्यातील पुष्प प्रदर्शनाची बातच न्यारी
Akola News: अकोलेकरांसाठी गेल्या आठवड्यातील रविवार कलरफुल ठरला. निमित्त होतं अकोला गार्डन क्लबनं आयोजित केलेल्या पुष्प प्रदर्शनाचं.
![Akola News: अकोलेकरांसाठी गेल्या आठवड्यातील रविवार कलरफुल ठरला. निमित्त होतं अकोला गार्डन क्लबनं आयोजित केलेल्या पुष्प प्रदर्शनाचं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/af2e81f62c68dce93ef41ab40163a9c1167331855750888_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Flower Exhibition in Akola
1/9
![अकोलेकरांसाठी गेल्या आठवड्यातील रविवार कलरफुल ठरला. निमित्त होतं अकोला गार्डन क्लबनं आयोजित केलेल्या पुष्प प्रदर्शनाचं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/779bf36b9c07900ccb82d08a8ee3837afbc05.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकोलेकरांसाठी गेल्या आठवड्यातील रविवार कलरफुल ठरला. निमित्त होतं अकोला गार्डन क्लबनं आयोजित केलेल्या पुष्प प्रदर्शनाचं.
2/9
![गेल्या 49 वर्षांपासून अकोल्यात या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/3760ecc1bc7e95ead4b750cd73722ed38504e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या 49 वर्षांपासून अकोल्यात या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन केलं जातंय.
3/9
![अकोल्यातील खंडेलवाल भवनमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/4a628b5947804ee8cf571bbb67ffb83239988.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकोल्यातील खंडेलवाल भवनमध्ये हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं.
4/9
![या पुष्प प्रदर्शनाचं खास आकर्षण होतं विविध रंगातले सुंदर गुलाब.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/bb3399bebc90e179be3cae69b7449a9c9a7d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पुष्प प्रदर्शनाचं खास आकर्षण होतं विविध रंगातले सुंदर गुलाब.
5/9
![गुलाब... कँलेनडूला, स्वीट सुलतान, मारीगोल्ड, डेलिया, एक्झोरा, लँडोरा, रेड मास्टरपीस.... असे अनेक गुलाबाचे प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/5f4a511a03494dadcf83bc62acd44ebfa42db.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाब... कँलेनडूला, स्वीट सुलतान, मारीगोल्ड, डेलिया, एक्झोरा, लँडोरा, रेड मास्टरपीस.... असे अनेक गुलाबाचे प्रकार या प्रदर्शनात पाहायला मिळाले.
6/9
![विविधरंगात फुललेली सुंदर आणि मन मोहून टाकणारे गुलाब अकोल्यात एकाच ठिकाणी अकोलेकरांना पहायला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/f76d1e3d427e421f86cad7a4ea9706e8ee95d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विविधरंगात फुललेली सुंदर आणि मन मोहून टाकणारे गुलाब अकोल्यात एकाच ठिकाणी अकोलेकरांना पहायला मिळाले.
7/9
![या प्रदर्शनात गुलाबांचे 14 प्रकार होते. तर फुलांचे तब्बल 152 प्रकार होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/5a48e395d6b960f2e096f5fc13efbf42001b9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रदर्शनात गुलाबांचे 14 प्रकार होते. तर फुलांचे तब्बल 152 प्रकार होते.
8/9
![या पुष्प प्रदर्शनामध्ये तब्बल 748 प्रवेशिका म्हणजेच, एवढ्या प्रकारची फुलं आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/d68d7f61c24111127397ccab6bcfcb1426818.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या पुष्प प्रदर्शनामध्ये तब्बल 748 प्रवेशिका म्हणजेच, एवढ्या प्रकारची फुलं आली होती.
9/9
![अकोलेकरांनी हा गुलाबांच्या रंगांचा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/10/1c0eab4caca1c03296c05284c4d1f3cd48c1c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अकोलेकरांनी हा गुलाबांच्या रंगांचा उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
Published at : 10 Jan 2023 08:13 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)