एक्स्प्लोर
Aashadhi Wari 2024 : 'गण गणात बोते'च्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन; भक्तांमध्ये उत्साह
Aashadhi Wari 2024 : संत गजानन महाराजांच्या पालखीचं हे 55 वे वर्ष आहे.यावर्षी पालखीत 650 वर वारकऱ्यांचा समावेश आहे.
Aashadhi Wari 2024
1/8

गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानिमित्त अकोल्यात दोन दिवस अक्षरश: दिवाळी साजरी असते.
2/8

संत गजानन महाराजांची पालखी काल आणि आज अकोल्यात मुक्काम करणार आहे.
Published at : 16 Jun 2024 03:27 PM (IST)
आणखी पाहा























