एक्स्प्लोर

स्वार्थी माणूस... रस्त्यावरील मृत मोराची पिसे काढून घरी नेली; व्हिडिओ व्हायरल

मृत्यूनंतरही राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोराला नरक यातना भोगाव्या लागल्या अन् त्याला कारणीभूत ठरला तो माणूस.

people ran for death peacock wings

1/7
मृत्यूनंतरही राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोराला नरक यातना भोगाव्या लागल्या अन् त्याला कारणीभूत ठरला तो माणूस.
मृत्यूनंतरही राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळख असलेल्या मोराला नरक यातना भोगाव्या लागल्या अन् त्याला कारणीभूत ठरला तो माणूस.
2/7
मेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात तोच प्रकार अकोल्या जिल्ह्यातल्या पातूर तालुक्यात घडल्याचं पाहायला मिळालं.

3/7
पातूरच्या एका रस्त्यालगत मृत अवस्थेत मोर आढळून आला होता, याच मृत पडलेल्या मोराचे पंख या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवासी, नागरिकांनी तोडून नेल्याचं दिसून आलं.

4/7
दरम्यान रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी निर्दयीपणे मृत मोराची मोर पीस काढत असतानाचा व्हिडिओ समोर आले आहेत.

5/7
राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराच्या मृत्यूनंतर अशी ह्रयदद्रावक घटना घडल्याने पक्षी प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, वनविभाग काय कारवाई करते? असा प्रश्नही विचारला आहे.

6/7
रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या मोराची पिसे उपटून काढताना लोकं दिसून येतात. तसेच, दुचाकी थांबवून एकाचं पाहून दुसराही तसंच करत असल्याचं दिसून येतं.

7/7
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत देशभक्तीचा जागर सर्वत्र पाहायला मिळाला. मात्र, दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय पक्षी असलेल्या मृत मोराची पिसे देखील लोकांनी काढून नेली

अकोला फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव

Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP MajhaMajha Gaon Majha Bappa : माझं गाव माझा बाप्पा! राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Vastu Tips : चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
चुकूनही 'या' दिशेला काढू नका शूज आणि चपला; गरिबी येईल चालून, पाण्यासारखा वाया जाईल पैसा
Embed widget