एक्स्प्लोर

Shantabai Kopargaonkar: एकेकाळची लावणीसम्राज्ञी... आता बस स्थानकात जगतेय बिकट आयुष्य

Shantabai Kopargaonkar: शांताबाई कोपरगावकर यांनी एकेकाळी लावणी नृत्याने उत्तर महाराष्ट्र गाजवला, आता मात्र कोपरगावच्या बस स्थानकावर बिकट आयुष्य जगताना दिसत आहेत.

shantabai kopargaonkar

1/9
काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील तरुणांनी एका वयोवृद्ध म्हातारीच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल केला आणि त्यानंतर सत्य बाहेर आलं. व्हायरल व्हिडीओमधील ती वयस्कर महिला निघालीय एक नावाजलेली तमाशा कलावंत ... शांताबाई कोपरगावकर.

2/9
एकेकाळची लावणी सम्राज्ञी, जिच्या अदाकारीने लालबाग परळचं हनुमान थिएटर वन्स मोअर, टाळ्या आणि शिट्यांनी गाजलं, जिच्या अदाकारीने आणि सौंदर्यानं चाळीस वर्षांपूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं, ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर मिळेल ते खाऊन दिवस काढतोय. बस स्थानकच तिचं घर झालं असून अत्यंत बिकट अवस्थेत ती जगत आहे.

अहमदनगर फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...

Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
ABP Premium

व्हिडीओ

Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी,  बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये भुताचा वावर, सोशल मीडियावर फोटो-व्हिडीओ व्हायरल, नागरिकांनी रात्रीच्या वेळी गस्त घातली अन्...; नेमकं काय घडलं?
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
फरहान अख्तरला 40 कोटी तर दूर, एक पैसाही देणार नाही; ‘डॉन 3’ प्रकरणात रणवीर सिंहचा पलटवार, म्हणाला...
Nagpur Accident News: रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
रस्त्याच्या कडेवर उभ्या असलेल्या दुचाकीमुळे 17 प्रवाशांचे वाचले प्राण; नागपुरात एसटी बसचा विचित्र अपघात
Superstar First Appeared In Front Of Camera: 47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
47 वर्षांपूर्वी कॅमेऱ्यासमोर पहिल्यांदा आलेला सुपरस्टार; 2026 मध्ये 'बॉर्डर 2'च्या गाजावाज्यात गपचूप दिली 300 कोटींची फिल्म
Mumbai Traffic : अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
अतिक्रमणांमुळं रस्त्यांची वाईट अवस्था, पुढच्या दहा वर्षांत मुंबईकर घोड्यानंच प्रवास करतील, उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेच्या कारभारावर फटकारलं
Divya Shinde On Bigg Boss Marathi 6: 'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं... खरं फुटेजही दाखवलं नाही'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
'मी मरणाच्या दारात होते, दोन दिवसांनी मला इंजेक्शन दिलं...'; दिव्या शिंदेचे 'बिग बॉस'वर गंभीर आरोप
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट

Embed widget