एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo Gallary : वयाच्या साठी-पन्नाशीतही हिमालय कवेत घेणार 10 रणरागिणी!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/81cf325bedc52c0c27b3db0dc7203fda_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
women_trekking
1/7
![भारतातील दहा महिला या विचाराला फाटा देत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/77b035981a25122fd3349d3ade3d652babcb4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतातील दहा महिला या विचाराला फाटा देत "फीट@फिफ्टी" या खास मोहिमेला निघाल्या आहेत.
2/7
![या महिला गिर्यारोहक तब्बल 4 हजार 977 किलोमीटरच्या हिमालयीन ट्रेकवर चालल्या आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/7f199311d5c08716f23df0e4b4d6b19fa2f45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या महिला गिर्यारोहक तब्बल 4 हजार 977 किलोमीटरच्या हिमालयीन ट्रेकवर चालल्या आहे.
3/7
![पद्मभूषण आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वात या महिला गिर्यारोहक 12 मार्च पासून अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून मोहिमेला सुरुवात करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/f87da53ed6c5af99e5ace30f1460804af1fb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पद्मभूषण आणि एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला गिर्यारोहक बछेंद्री पाल यांच्या नेतृत्वात या महिला गिर्यारोहक 12 मार्च पासून अरुणाचल प्रदेशात म्यानमारच्या सीमेपासून मोहिमेला सुरुवात करणार आहे.
4/7
![या दहा रणरागिणींमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बिमला नेगी देऊस्कर या सुद्धा आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/fb0bd80a2eb03dd85f99b4d01b316eb71591a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दहा रणरागिणींमध्ये महाराष्ट्रातील एकमेव बिमला नेगी देऊस्कर या सुद्धा आहेत.
5/7
![उत्तुंग हिमालय हा नेहमीच जगभरातील गिर्यारोहकांचे आकर्षण आणि तेवढेच मोठे आव्हान देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/3ec72c5a8456f9f7964b05ee8612ef9a45a42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्तुंग हिमालय हा नेहमीच जगभरातील गिर्यारोहकांचे आकर्षण आणि तेवढेच मोठे आव्हान देखील आहे.
6/7
![हिमालयातील अत्यंत खडतर दऱ्या खोऱ्यातून तब्बल 4 हजार 977 किमीची पायी ट्रेकिंग करणार आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/e65ac2d4423e8b3999e11aca0e696895ac1a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिमालयातील अत्यंत खडतर दऱ्या खोऱ्यातून तब्बल 4 हजार 977 किमीची पायी ट्रेकिंग करणार आहे
7/7
![अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या हिमालयातील 39 खिंडी या महिला ट्रेकिंग करत पार करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/09/695eb79bd22110c67437b52f377715f1295ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या हिमालयातील 39 खिंडी या महिला ट्रेकिंग करत पार करणार आहे.
Published at : 09 Mar 2022 06:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion