एक्स्प्लोर

20 रूपयात करा मॅनिक्युअर आणि मिळवा सुंदर गुलाबी नखे

मॅनिक्युअर' हा एक उपचार आहे जो नखे आणि हातांचे स्वरूप सुधारतो आणि त्यांना मऊ करतो.

मॅनिक्युअर' हा एक उपचार आहे जो नखे आणि हातांचे स्वरूप सुधारतो आणि त्यांना मऊ करतो.

manicure at home

1/10
चेहऱ्यासोबतच नखांची सुंदरता ही महत्वाची आहे. गुलाबी सुंदर नखांसाठी  आता पार्लर मध्ये जाण्याची काही गरज नाही.
चेहऱ्यासोबतच नखांची सुंदरता ही महत्वाची आहे. गुलाबी सुंदर नखांसाठी आता पार्लर मध्ये जाण्याची काही गरज नाही.
2/10
नेल स्पा केल्यास पर्सनॅलिटी उठून दिसू शकते.
नेल स्पा केल्यास पर्सनॅलिटी उठून दिसू शकते.
3/10
जरी नखांसाठी अनेक प्रकारचे स्पा आणि उपचार आहेत, परंतु सुंदर आणि निरोगी  नखांसाठी स्पा करणे खूप महत्वाचे आहे. पाहिले तर नेल स्पा करवून घेण्यासाठी तुम्हाला  पार्लरमध्ये जाण्याचीही गरज नाही कारण तुम्ही घरच्या घरी नेल स्पा करून तुमचे  नखे सुंदर आणि मजबूत बनवू शकता.

4/10
ग्लिसरीन तुमची नखे मजबूत करते आणि साय नखे मऊ आणि सुंदर बनवते तसेच  त्यांचे पोषण करते. हे करण्यासाठी, एका भांड्यात थोड्या सायीमध्ये एक  चमचा ग्लिसरीन घाला आणि व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल मिक्स करा.
ग्लिसरीन तुमची नखे मजबूत करते आणि साय नखे मऊ आणि सुंदर बनवते तसेच त्यांचे पोषण करते. हे करण्यासाठी, एका भांड्यात थोड्या सायीमध्ये एक चमचा ग्लिसरीन घाला आणि व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल मिक्स करा.
5/10
ते चांगले मिसळा आणि हलक्या हातांनी नखांना मसाज करा. हे मिश्रण अर्धा तास नखांवर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने हात धुवा.
ते चांगले मिसळा आणि हलक्या हातांनी नखांना मसाज करा. हे मिश्रण अर्धा तास नखांवर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने हात धुवा.
6/10
काॅफीचा वापर करूनही तुम्ही घरबसल्या नेल स्पा करू शकता. त्यासाठी एका वाटीत काॅफी घ्या. त्यामध्ये नारळाचे तेल आणि एक चमचा मध मिक्स करा.
काॅफीचा वापर करूनही तुम्ही घरबसल्या नेल स्पा करू शकता. त्यासाठी एका वाटीत काॅफी घ्या. त्यामध्ये नारळाचे तेल आणि एक चमचा मध मिक्स करा.
7/10
केवळ व्हिटामीन ईच्या गोळ्यांचा वापर करूनही नेल स्पा केला जाऊ शकतो.
केवळ व्हिटामीन ईच्या गोळ्यांचा वापर करूनही नेल स्पा केला जाऊ शकतो.
8/10
एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात थोडे गुलाब पाणी घाला. यासोबत आठवड्यातून  दोनदा नखांना मसाज केल्यावर नखे गुलाबी होतात आणि खूप सुंदर दिसतात.
एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात थोडे गुलाब पाणी घाला. यासोबत आठवड्यातून दोनदा नखांना मसाज केल्यावर नखे गुलाबी होतात आणि खूप सुंदर दिसतात.
9/10
शॅम्पूच्या पाण्यात नखे बुडवून ठेवावीत. थोडा वेळानंतर कापसाच्या मदतीने ते साफ करून त्याला नारळाच्या तेलाने मसाज करावे.
शॅम्पूच्या पाण्यात नखे बुडवून ठेवावीत. थोडा वेळानंतर कापसाच्या मदतीने ते साफ करून त्याला नारळाच्या तेलाने मसाज करावे.
10/10
व्हाईट व्हिनेगर आणि अंड्याचा ही वापर तुम्ही नेल स्पा करीता करू शकता.
व्हाईट व्हिनेगर आणि अंड्याचा ही वापर तुम्ही नेल स्पा करीता करू शकता.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget