एक्स्प्लोर

Fatty Liver: या पदार्थांमुळे यकृत होईल खराब ! फॅटी लिव्हर टाळायचे असेल तर हा डाएट फॉलो करा!

यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे टाळायचे असेल तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर काही गोष्टी खाणे टाळणेही आवश्यक आहे.

यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे टाळायचे असेल तर आहारात काही गोष्टींचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर काही गोष्टी खाणे टाळणेही आवश्यक आहे.

HEALTH TIPS

1/10
जेव्हा यकृतामध्ये चरबीचे प्रमाण खूप जास्त असते तेव्हा ते योग्यरित्या कार्य करू शकत नाही. या स्थितीला फॅटी लिव्हर म्हणतात. चरबीचे प्रमाण जास्त असल्याने यकृत पूर्णपणे खराब होऊ शकते. त्यामुळेच त्याची योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. जरी अल्कोहोल हे फॅटी लिव्हरचे सर्वात मोठे कारण आहे, परंतु काही लोकांमध्ये नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असू शकते. काही पदार्थ खाल्ल्याने असे होऊ शकते. अशा परिस्थितीत आहारात बदल करून आपण ही समस्या टाळू शकतो.

2/10
फळे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.
फळे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात.
3/10
विशेषत: व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटने भरपूर लिंबूवर्गीय फळे यकृताला फायदेशीर ठरतात. हे खाल्ल्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
विशेषत: व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटने भरपूर लिंबूवर्गीय फळे यकृताला फायदेशीर ठरतात. हे खाल्ल्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
4/10
भाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते.
भाज्यांमध्ये भरपूर पोषक असतात. यामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते.
5/10
फ्लॉवर, ब्रोकोली, पालक यांसारख्या भाज्या यकृतासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. यकृत निरोगी ठेवण्यासाठी लसूण खाणे खूप फायदेशीर आहे.
फ्लॉवर, ब्रोकोली, पालक यांसारख्या भाज्या यकृतासाठी फायदेशीर असतात. जर तुम्हाला फॅटी लिव्हर असेल तर अशा भाज्यांचा आहारात समावेश करावा. यकृत निरोगी ठेवण्यासाठी लसूण खाणे खूप फायदेशीर आहे.
6/10
ओट्समध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. त्यात फॅट खूप कमी असते, तर फायबर जास्त प्रमाणात असते.
ओट्समध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळते. त्यात फॅट खूप कमी असते, तर फायबर जास्त प्रमाणात असते.
7/10
म्हणूनच ओट्स खाणे यकृतासाठी फायदेशीर आहे. हे यकृत खराब होण्यापासून वाचवते.
म्हणूनच ओट्स खाणे यकृतासाठी फायदेशीर आहे. हे यकृत खराब होण्यापासून वाचवते.
8/10
एवोकॅडोमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते.
एवोकॅडोमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आढळते.
9/10
ते फॅटी लिव्हर कमी करण्यास मदत करतात. फॅटी लिव्हर असल्यास एवोकॅडो खाणे फायदेशीर आहे.अल्कोहोल, शीतपेये आणि साखर यकृत खराब करते. व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात घेणे देखील हानिकारक ठरू शकते. या गोष्टी खाणे टाळा.

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोण तेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (photo:/unsplash.com/)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Care : कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
कोणतीही जखम वा दुखापत नाही, पण पाय अचानक दुखतोय? 'या' जीवनसत्त्वांची कमतरता; जाणून घ्या कारणे आणि उपाय
Health Tips : फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...
फक्त ढेकर नाहीः अॅसिडिटी आणि पोटातील जीवाणू यांच्यातील संबंध समजून घेताना...
Obesity Effects on Back Pain: लठ्ठपणा फक्त मधुमेह- बीपीसाठीच नाही, मणक्यासाठीही धोकादायक, या लक्षणांकडे चुकूनही दूर्लक्ष करू
लठ्ठपणा फक्त मधुमेह- बीपीसाठीच नाही, मणक्यासाठीही धोकादायक, या लक्षणांकडे चुकूनही दूर्लक्ष करू
तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 
तुम्ही कधी रक्तदान केलंय का? किती दिवस असते रक्ताची मुदत? नेमके कसे साठवले जाते रक्त? 

व्हिडीओ

Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat :  विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा भावनिक विद्यानंद बापट यांना फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Goa : गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार, भाजप सरकारची मोठी घोषणा 
गोव्यात लाभार्थ्यांना एका वर्षात तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळणार, बँक खात्यात दरवर्षी 3000 रुपये जमा होणार
Smriti Mandhana: स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
स्मृती मंधानाचा डबल धमाका! आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडित काढला, शतकांमध्येही विश्वविक्रम
Rohit Sharma : रोहित शर्माच्या रिटायरमेंटच्या दिवसभर चर्चा, अखेर बीसीसीआयचे सचिव मैदानात, हिटमॅनच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज
रोहित शर्माच्या रिटायरमेंटवरुन तर्क वितर्क, अखेर BCCI चे सचिव समोर आले अन् सगळं स्पष्ट केलं
सातारा, कोल्हापूरचा जीआर काढा, प्रमाणपत्र काढताना वंशावळ ग्राह्य धरली जात नाही, मंत्रालयामध्ये कधी मराठा-कुणबी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणार? जरांगे पाटलांची सरकारच्या शिष्टमंडळासमोर प्रश्नांची सरबत्ती

BCCI : अखेर युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली  
युवा खेळाडूचा फसवाफसवीचा खेळ संपला, बीसीसीआयनं थेट दोन वर्षाची बंदी घातली
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Aaditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या वाॅररुमध्ये सीएम आणि डीसीएममध्ये वाॅर सुरुय, समृद्धीवर दरोडे पडताहेत; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Embed widget