एक्स्प्लोर
Guava Side Effects: या आजारांमध्ये पेरू खाल्ल्यानंतर वाढू शकतो त्रास; जाणून घ्या!
काही आरोग्य स्थितींमध्ये पेरू खाल्ल्याने समस्या वाढू शकतात.
(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)
1/10

हिवाळा हा पेरूचा हंगाम आहे. लोक मोठ्या उत्साहाने पेरू खातात. पेरूमध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
2/10

यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. पेरू आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र काही आजारांमध्ये पेरू खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.
Published at : 05 Dec 2022 01:36 PM (IST)
आणखी पाहा























