एक्स्प्लोर
PHOTO: हे फळ खाल्ल्याने वजन कमी होते!
ड्रॅगन फ्रूट हे एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे, जे अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते.
(all photo: unplash.com)
1/10

ड्रॅगन फ्रूट खायचे असेल तर त्याचे फायदे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ते स्मूदी, सॅलड्स आणि इतर पदार्थांमध्ये मिसळू शकता.
2/10

ड्रॅगन फ्रूट, ज्याला पिताया असेही म्हणतात. हे फळ इस्रायल, व्हिएतनाम आणि दक्षिण अमेरिकेत आढळते, परंतु काही काळापासून त्याची लागवड भारतातही लोकप्रिय झाली आहे.
Published at : 21 Jul 2023 03:46 PM (IST)
आणखी पाहा























